• TN Navbharat
  • ET Now Swadesh

चर्चेत असलेला विषय

marathi news

Christmas Natal Marathi Nibandh: ख्रिसमस आणि नाताळ सणाची माहिती, महत्त्व सांगणारा मराठी निबंध

author-479260374

Updated Dec 22, 2023, 00:54 IST

Christmas Natal Marathi Nibandh ख्रिसमस आणि नाताळ सणाची माहिती महत्त्व सांगणारा मराठी निबंध

Vande Metro: देशातली पहिली वंदे मेट्रो आली, उद्यापासून या रुटवर धावणार, जाणून घ्या वेळापत्रक; किती असेल वेग

Bigg Boss Marathi 5 निक्कीवर हात उचलल्यामुळे आर्या घराबाहेर! प्रेक्षकांची घोर निराशा म्हणाले तिला परत आणा

Bigg Boss Marathi 5: निक्कीवर हात उचलल्यामुळे आर्या घराबाहेर! प्रेक्षकांची घोर निराशा, म्हणाले, ''तिला परत आणा''

Ravi Pradosh Vrat 2024 प्रदोष व्रत पूजेत करा या मंत्रांचा जप महादेवाची लाभेल कृपा

Ravi Pradosh Vrat 2024: प्रदोष व्रत पूजेत करा 'या' मंत्रांचा जप, महादेवाची लाभेल कृपा

Paneer vs Egg पनीर की अंडे कशात असते जास्त प्रोटीन

Paneer vs Egg: पनीर की अंडे, कशात असते जास्त प्रोटीन?

Saptahik Rashi Bhavishya 15 To 21 September 2024 नोकरी-व्यवसायासाठी कसा राहील हा आठवडा वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Saptahik Rashi Bhavishya 15 To 21 September 2024: नोकरी-व्यवसायासाठी कसा राहील हा आठवडा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Mohammed Shami मैदानावर कधी परतणार मोहम्मद शमीने फिटनेसबाबत दिली महत्त्वाची माहिती

Mohammed Shami: मैदानावर कधी परतणार? मोहम्मद शमीने फिटनेसबाबत दिली महत्त्वाची माहिती

Traffic Alert In Pune  गणपती विसर्जनासाठी पुण्यातील हे रस्ते राहणार बंद पर्यायी मार्गासाठी वाचा सविस्तर बातमी

Traffic Alert In Pune : गणपती विसर्जनासाठी पुण्यातील हे रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्गासाठी वाचा सविस्तर बातमी

Nitin Gadkari मला पंतप्रधानपदाची ऑफर मिळाली होती पण नितीन गडकरींचा गौप्यस्फोट

Nitin Gadkari: 'मला पंतप्रधानपदाची ऑफर मिळाली होती, पण...' नितीन गडकरींचा गौप्यस्फोट

ट्रॅव्हिस हेडने मोडला जुना रेकॉर्ड बनला नवा सिक्सर किंग

ट्रॅव्हिस हेडने मोडला जुना रेकॉर्ड, बनला नवा सिक्सर किंग

कमी वेळेत श्रीमंत व्हायचंय मग फॉलो करा या 3 चाणक्य टिप्स

कमी वेळेत श्रीमंत व्हायचंय? मग, फॉलो करा 'या' 3 चाणक्य टिप्स

Vande Metro देशातली पहिली वंदे मेट्रो आली उद्यापासून या रुटवर धावणार जाणून घ्या वेळापत्रक; किती असेल वेग

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

क्रिसमस (नाताळ) मराठी निबंध | Christmas Essay in Marathi

Essay on Christmas in Marathi  : आज क्रिसमस चा सण फक्त क्रिश्चन देश नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जात आहे. क्रिसमस ला मराठी भाषेत नाताळ म्हटले जाते. आजच्या या लेखात आपण क्रिसमस वर नाताळ निबंध मराठी पाहणार आहोत. क्रिसमस चे हे दोघे ही मराठी निबंध आपण आपल्या शाळा कॉलेज साठी वापरू शकतात.. तर चला सुरू करू. 

Christmas marathi essay, christmas nibanddh marathi. 25 december

नाताळ मराठी निबंध - Christmas Nibandh in Marathi

ख्रिसमस किंवा नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबर ला साजरा केला जातो. याच दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. ख्रिसमस हा क्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे. पण आजकाल ख्रिश्चन धर्मा ऐवजी भारतात हिंदू व अन्य धर्माचे लोक पण या सणाला साजरा करतात. भारतात ख्रिसमस सणांची प्रमुखता वाढत आहे. येशू ख्रिस्त उच नीच व भेदभाव मानत नसतं. त्यांनी जगभरातील लोकांना प्रेम आणि एकतेने राहण्याचा संदेश दिला. ख्रिसमस या साठी पण महत्त्वपूर्ण आहे कारण याच्या पाच दिवसानंतर नवीन वर्ष सुरू होते. या मुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटचे 10 दिवस उत्साह आणि आनंदाने भरलेले असतात.

लहान मुले ख्रिसमस ची आतुरतेने वाट पाहतात. या दिवशी सॅन्टाक्लॉज ची वाट पाहिली जाते. ख्रिसमस क्रिश्चन धर्मीयांचा सर्वात मोठा सण आहे, ज्याला थंडीच्या दिवसात साजरे केले जाते. या दिवशी सर्व सरकारी शाळा, कॉलेज, ऑफिस बंद राहतात. ख्रिसमस सणाला लोक उत्साहाने साजरा करतात या दिवशी घर व दुकाने सजवल्या जातात. ख्रिसमस च्या काही दिवस आधीच लोक आपल्या घरांना वेगवेगळ्या रंगाच्या लाईटनिंग ने सजवतात. बाजारात क्रिसमस ट्री, केक, सॅन्टाक्लॉज चे लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे, गिफ्ट इत्यादी सामान मिळायला लागते. 25 डिसेंबर क्रिसमस डे च्या दिवशी लोक चर्च मध्ये जाऊन मेणबत्त्या पेटवतात आणि प्रार्थना करून परमेश्वर येशू ख्रिस्तांना आठवण करतात. या दिवशी लोक आपल्या घरात क्रिसमस ट्री सजवतात आणि एक दुसऱ्याला केक खाऊ घालून शुभेच्छा देतात.

संताक्लॉज च्या कपड्यांमध्ये एक व्यक्ती मुलांना चॉकलेट व बक्षिसे देऊन जातो. संपूर्ण जगात ख्रिसमस आनंदाने साजरा केला जातो. हा सण लोकांना एक दुसऱ्याशी जोडतो. ख्रिसमसचा सण लोकांना एक दुसर्यासोबत मिळून-मिसळून राहण्याचा संदेश देतो व परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे शिकवल्या गेलेल्या शिकवणी क्षमा, बंधुत्व आणि त्याग यासारख्या गोष्टी आत्मसात करायला बोध देतो.

नाताळ शुभेच्छा संदेश  << वाचा येथे

क्रिसमस मराठी निबंध - Christmas Nibandh in Marathi 

ख्रिश्चन धर्माचे लोक प्रति वर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा करतात. हा सण ख्रिश्चन धर्माचा याचा सर्वात मोठा सण आहे या दिवशी जीजस ख्राईस्ट यांचा जन्म झाला होता या दिवसाला मोठा दिवस म्हणून देखील संबोधले जाते. जीजस ख्राईस्ट यांना येशू ख्रिस्त असेही म्हटले जाते. त्यांनी मानव जातील प्रेम व क्षमा करणे शिकवले. त्यांना ख्रिश्चन धर्माचे जन्मदाता मानले जाते. 

ख्रिसमसचा सण संपूर्ण जगात अतिशय उत्साहाने साजरा होतो. जगातील ज्या ज्या देशात ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात तिथे हा सण साजरा केला जातो. त्या दिवशी ख्रिश्चन धर्मीय लोक चर्चमध्ये जातात व येशू परमेश्वराला प्रार्थना करतात. येशू ख्रिस्त मानवजातीसाठी सुळीवर लटकले होते. पण या नंतर ते परत एकदा जिवंत झाले. व लोकांना प्रेम आणि क्षमा शिकवली. ज्या लोकांनी त्यांना सुळीवर चढविले होते त्यांना देखील येशूंनी क्षमा केली. येशू ख्रिस्ताच्या चमत्कारांच्या कथा बायबल मध्ये सांगितल्या गेल्या आहेत. 

ख्रिसमसचा सण आनंद साजरा करण्यासाठी असतो. या दिवसाची तयारी करीत आधीपासूनच घराची साफसफाई केली जाते. घरात नवीन फर्निचर विकत घेतले जाते. ख्रिसमस च्या दिवशी घालण्यासाठी नवीन कपडे विकत आणले जातात. दुकानात केक आणि मिठाई साठी ऑर्डर दिल्या जातात. घरात अतिथी पाहुण्यांचे आगमन सुरू होते. बाजार नववधू सारखे सजून गेलेले असतात. डिसेंबरमध्ये कडाक्‍याची थंडी पडलेली असते तरीही लोक उत्साहाने हा सण साजरा करतात.

ख्रिसमसच्या दिवशी घरात सकाळपासूनच तयारी सुरु होते. आंघोळ करून चर्चमध्ये जाण्याची तयारी सुरू होते. चर्चला देखील या दिवशी सजवले जाते तिथं मेणबत्त्या लावून येशू ख्रिस्ताचा समोर प्रार्थना केली जाते. चर्चमधील पाध्री विधिवत पूजा व अनुष्ठान करतात. काही काही ठिकाणी धार्मिक प्रवचन पण दिले जातात.

घरात केक व स्वादिष्ट पकवान बनवले जातात. व सर्वजन मजा घेऊन हे पदार्थ खातात. शेजारी कोणत्याही धर्माचा असो त्याला देखील या मेजवानीत समाविष्ट केले जाते. ख्रिसमसच्या दिवशी संता क्लोज ला खूप आठवण केले जाते. सांताक्लॉज लांब केस, पांढरी दाढी व लाल पांढरे कपडे घातलेला एक व्यक्ती असतो. सांताक्लॉज ख्रिसमस च्या दिवशी येतो व मुलांना चॉकलेट, फुगे, मिठाई, कपडे असे वेगवेगळे गिफ्ट देऊन जातो. लहान मुलांना आनंदित करण्यासाठी बरेच लोक या दिवशी सांताक्लॉज चे कपडे घालून येतात.

अशा पद्धतीने ख्रिसमस चा हा सण सर्वांसोबत मिळून राहण्याच्या संदेश देतो. येशू ख्रिस्तांचे मत होते की दिन दुःखितांची सेवा जगातील सर्वात मोठा धर्म आहे.

तर मित्रानो हे होते नाताळ या सणावर लिहिलेले नाताळ निबंध मराठी हे निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की सांगा. E ssay on christmas in marathi या लेखात काही चूक असेल तर आपण आम्हास कळवू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

मुख्यपृष्ठ » Education » Christmas Essay In Marathi

Christmas Essay In Marathi | नाताळ मराठी निबंध

Christmas Essay In Marathi , Natal Marathi Nibandh, नाताळ – मराठी निबंध

नमस्कार मित्रानो इस्टार्टअप आयडिया मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नाताळ या विषयावर मराठी निबंध.

essay on my favourite festival christmas in marathi

Christmas Essay In Marathi

  • नाताळ – मराठी निबंध
  • ख्रिसमस सण केव्हा असतो
  • ख्रिसमस सण कशा पद्धतीने साजरा करतात
  • सांता क्लॉज़ काय आहे

आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती आणि धर्माचे लोक एकजुटीने राहतात, त्यामुळे भारत देशाला सर्वधर्म समभाव असलेला देश म्हणून संबोधले जाते, भारत या देशामध्ये प्रत्येक धर्माचे लोक आपला सण मोठ्या उत्सहाने साजरा करतात. आणि त्याच सणांपैकी आहे नाताळ हा सण, नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण आहे.

हा सण भारतात च नवे तर भारत देशा बाहेरील इंग्रजी भाषिक देशामधील लोक हि साजरा करतात, तसेच नाताळ या सणाला ख्रिसमस सुद्धा म्हटले जाते, नाताळ हा सण प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर रोजी असतो. हा सण येशू च्या जन्मानिमित्त साजरा केला जातो, येशू ये ख्रिस्ति धर्माचे संस्थापक मानले जातात. हे एक महान व्यक्ती होते, येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण दिली.

ख्रिश्चन लोकांसाठी हा सण आनंदाचा आणि हर्षाचा सण आहे, जशी पौर्णिमा व अमावस्या या तिथी जश्या चंद्रावर अवलंबून असतात , तास प्रकार ख्रिस्ति कालगनात नाही, ख्रिस्ति कालगणेत सूर्य ब्राह्मणालाच अधिक महत्व दिले जाते.

ख्रिस्ति धर्माचे लोक हे या सणाची तयारी १० दिवस अगोदर पासून च सुरु करतात, बाजारातून नवीन कपडे, नवीन वस्तू खरेदी तसेच आपल्या घरातील साफसफाई करणे, आणि गोड पदार्थ बनवण्यास सुरु करतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार | Chatrapati Shivaji maharaj Quotes in Marathi

२४ डिसेंबर च्या रात्रीपासून येशू ची प्रार्थना करण्यास सुरवात केली जाते, आणि २५ डिसेंबर ला येशूचा जन्म दिवस साजरा केला जातो, या दिवशी सर्व ख्रिस्ति धर्माचे लोक नवीन कपडे घालून उत्साहाने चर्च मध्ये जातात, आणि या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव एक दुसऱ्याची गळा भेट घेऊन शुभेच्या देतात.

शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा | Shivjayanti Shubhechha Wishes In Marathi

या दिवशी चर्च आणि दुकाने तसेच आपली घरे सुंदर रोषणाई सजविले जातात, ख्रिसमस ट्री उभारून त्यास सजविले जाते ,ख्रिसमस ट्री हे मंगल कामनेचे प्रतीक मानले जाते, नाताळचा दिवशी मध्यरात्री Santa हा लहान मुलास भेट वस्तू देतो असा समज आहे.

सांता क्लॉज़ हि काल्पनिक वक्तिरेखा असून त्याला मराठी नाताळबाबा असे म्हटले जाते , सांता क्लॉज़ हे नाताळ या सणाचे प्रमुख वैशिट्य आहे, या दिवशी काही भाविक उपवास करतात आणि सणानिमित्त घरोघरी केक चॉकलेट, बिस्कीट , अशे पदार्थ बनविले जातात.

अश्या पदतीने नाताळ हा सण सगळीकडे अत्यंत उत्साहाने व आनंदमय साजरा केला जातो.

हे सुद्धा वाचा :-

“गुड फ्रायडे” कोट्स मराठी 2022 | Good Friday Quotes in Marathi

जागतिक विज्ञान दिवस | Science Day Information In Marathi

जागतिक टेलिव्हिजन दिवस | World Television Day

FAQ’s

नाताळ हा सण प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर रोजी असतो

२५ डिसेंबर ला येशूचा जन्म दिवस साजरा केला जातो, हा सण येशू च्या जन्मानिमित्त साजरा केला जातो.

सांता क्लॉज़ हि काल्पनिक वक्तिरेखा असून त्याला मराठी नाताळबाबा असे म्हटले जाते

  • School Life Quotes In Marathi | शाळेतील आठवणीवर काही सुंदर विचार
  • Wedding Invitation Message In Marathi | लग्नासाठी खास आमंत्रण संदेश
  • Top 5 Free Screen Sharing Software Connect Any Pc | आपली स्क्रीन share करा दुसऱ्या कॉम्पुटर शी

Related Post

  • Bakra Eid Information in Marathi | बकरी ईद माहिती मराठी
  • Buddha Purnima Information In Marathi | बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती
  • Akshaya Tritiya Information In Marathi | अक्षयतृतीयेबद्दलची माहिती मराठींमध्ये
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Christmas in Marathi

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 10 ओळी.

  • नाताळ दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा करतात.
  • या दिवशी चर्च फुलांनी सजवले जाते.
  • या दिवशी भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता.
  • पूर्ण जगात, हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात.
  • या दिवशी ख्रिश्चन धर्माचे उपासक एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देतात.
  • लहान मुले या दिवशी ‘ख्रिसमस ट्री’ ला रंगीत प्रकाशाने सजवतात.
  • लोक ख्रिसमसच्या वेळी असंख्य पदार्थ बनवतात.
  • सर्वजण मिळून प्रार्थना करतात.
  • लोकांचा असा विश्वास आहे की सांताक्लॉज या दिवशी मुलांना भेट देण्यासाठी दिसतात.
  • मीपण माझ्या मित्रांसोबत नाताळ साजरा करतो.

पुढे वाचा: 8+ ख्रिसमस नाताळ निबंध मराठी

10 Lines on Christmas in Marathi

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 10 ओळी-10 Lines on Christmas in Marathi

अजून वाचा :

  • दसरा निबंध मराठी 10 ओळी
  • रक्षाबंधन निबंध 10 ओळी
  • होळी निबंध 10 ओळी
  • डाळिंब निबंध 10 ओळी
  • केळ निबंध 10 ओळी
  • आंबा निबंध 10 ओळी
  • मंदिरदर्शन निबंध 10 ओळी 
  • सहल निबंध 10 ओळी
  • बसस्टैंड निबंध 10 ओळी
  • रेल्वे स्टेशन निबंध 10 ओळी
  • प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी 
  • कावळा निबंध 10 ओळी
  • पोपट निबंध 10 ओळी
  • कोंबडा निबंध 10 ओळी
  • कोंबडा निबंध 10 ओळी 
  • कबुतर निबंध 10 ओळी
  • चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
  • मोर निबंध 10 ओळी
  • सकाळचे फिरणे निबंध 10 ओळी 
  • पावसाळा निबंध 10 ओळी 
  • उन्हाळा निबंध 10 ओळी   

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Marathi Nibandhs

ख्रिसमस मराठी निबंध🎄🎅🔔❄ | christmas essay in marathi | नाताळ वर निबंध, ख्रिसमस मराठी निबंध🎄🎅🔔❄ | christmas essay in marathi | नाताळ वर निबंध, आपल्या देशात खूप सण साजरे केले जातात आणि त्या मधे माझा सर्वात आवडता सण आहे ख्रिसमस.नमस्कार मित्रांनो आज आपण  ख्रिसमस मराठी निबंध| christmas essay in marathi  बघणार आहोत. , माझा आवडता सण ख्रिसमस.

ख्रिश्चनांसाठी ख्रिसमस हा खूप महत्वाचा सण आहे, जरी तो इतर धर्मातील लोक देखील साजरा करतात.  हे जगभरातील इतर सणांप्रमाणे दरवर्षी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात हिवाळ्याच्या हंगामात दरवर्षी 25 डिसेंबरला येतो.  प्रभु येशूच्या वाढदिवशी ख्रिसमस डे साजरा केला जातो.  25 डिसेंबर रोजी, बेथलेहेममध्ये जोसेफ (वडील) आणि मेरी (आई) यांनी प्रभु येशूचा जन्म झाला.

 या दिवशी सर्व घरे आणि चर्च स्वच्छ करतात तसेच पांढऱ्याशुभ्र रंगाने सजावट केल्या जातात आणि बरेच रंगीबेरंगी दिवे, देखावे, मेणबत्त्या, फुले व इतर सजावटीच्या मांडतात.  गरीब किंवा श्रीमंत असोत की सर्वजण या उत्सवात भाग घेतात आणि मोठ्या जल्लोषात साजरा करतात.  घराच्या मध्यभागी सर्व ख्रिसमस ट्री सजवतात.  त्यावर विद्युत दिवे, भेटवस्तू, फुगे, फुले, खेळणी, हिरव्यागार आणि इतर वस्तूंनी सजवतात. यामुळे ख्रिसमस ट्री खूप सुंदर आणि आकर्षक दिसते.  या प्रसंगी प्रत्येकजण ख्रिसमसच्या झाडासमोर मित्र, कुटुंब, नातेवाईक आणि शेजार्‍यांसह उत्सव साजरा करतो.  महोत्सवात सर्व नृत्य, संगीत, भेटवस्तूंचे वाटप आणि स्वादिष्ट पदार्थ हजेरी असतात.

हे निबंध सुधा जरूर वाचवे:-

 या दिवशी लोक ख्रिस्ती देवाला प्रार्थना करतात.  प्रभु येशूसमोर, त्यांच्या चुकांबद्दल दिलगीर व्यक्त केली जाते.  लोक त्यांच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या स्तुतीसाठी पवित्र स्तोत्रे गातात.नंतर ते त्यांच्या मुलांना आणि पाहुण्यांसाठी ख्रिसमसच्या भेटवस्तूंचे वाटप करतात.  या दिवशी मित्र आणि नातेवाईकांना ख्रिसमस कार्ड देण्याची परंपरा आहे.  प्रत्येकजण मोठ्या ख्रिसमसच्या मेजवानीला उपस्थित राहतो आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांसह आणि मित्रांसह स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेतो.  मुले या दिवसाची फार उत्सुकतेने वाट पाहतात कारण त्यांना बरीच भेटवस्तू आणि चॉकलेट मिळतात.  24 डिसेंबर रोजी ज्या दिवशी मुले सांताक्लॉज ड्रेस किंवा टोपी घालून शाळेत जातात त्या दिवशी एक दिवस अगोदर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ख्रिसमस उत्सव साजरा केला जातो.

 या दिवशी, लोक रात्री उशिरापर्यंत संगीत नाचून किंवा मॉल आणि रेस्टॉरंट्समध्ये जाऊन साजरे करतात.  ख्रिस्ती धर्माचे लोक प्रभु येशूची उपासना करतात.  असा विश्वास आहे की प्रभुला (देवाची संतती) त्यांचे जीवन वाचवण्यासाठी आणि त्यांना पाप आणि दु: खापासून वाचवण्यासाठी पृथ्वीवर लोकांकडे पाठविण्यात आले होते.  येशू ख्रिस्ताच्या चांगल्या कृती साजरे करण्यासाठी हा ख्रिसमस उत्सव ख्रिश्चन समाजातील लोक साजरा करतात आणि आम्ही त्यांचा प्रेम आणि आदर देतो.  बहुतेक सर्व सरकारी आणि स्वयंसेवी संस्था बंद असतात. ही सार्वजनिक आणि धार्मिक सुट्टी असते....क्रिसमस🎄🎅🔔❄🎄🎅🔔❄🎄🎅🔔❄🎄🎅🔔❄

टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते Essay on Christmas in Marathi maza avadta san Christmas my favorite festival Christmas essay in marathi Christmas essay in Marathi Natal Nibandh in Marathi

' class=

Related Post

Clickcease

ESSAY ON MY FAVOURITE FESTIVAL IN MARATHI

ESSAY ON MY FAVOURITE FESTIVAL IN MARATHI आपल्या भारतात अनेक सण साजरे केले जातात त्यापैकी दिवाळी, गणेश चतुर्थी, मकर संक्रांत, नवरात्रि हे फार मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. त्यासाठी सादर आहेत मराठी निबंध

Table of Contents

माझा आवडता सण: दिवाळी ESSAY ON DIWALI IN MARATHI

my favourite festival diwali

दिवाळी हा सण भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि आनंददायी सणांपैकी एक आहे. हा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीच्या सणाला ‘प्रकाशाचा सण’ असेही म्हणतात. दिवाळीच्या निमित्ताने घराघरांमध्ये दीप प्रज्वलित केले जातात, रंगीबेरंगी फटाके फोडले जातात आणि लोक एकमेकांना शुभेच्छा देतात.

दिवाळी सणाच्या तयारीची सुरुवात धामधूमीने होते. घराची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सजावट या गोष्टींनी घराचे रूप पूर्णपणे बदलून जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक आपापल्या घरांमध्ये लक्ष्मीमातेची पूजा करतात. अशी मान्यता आहे की लक्ष्मीमाता या दिवशी आपल्या घरी येते आणि समृद्धी व संपत्ती देते.

दिवाळीच्या वेळी संपूर्ण परिसरात एक आनंददायक वातावरण निर्माण होते. लोक नवीन कपडे घालतात, स्वादिष्ट पक्वान्न तयार करतात आणि कुटुंबासह आणि मित्रांसह सण साजरा करतात. या सणाच्या वेळी गोडधोड पदार्थ जसे की लाडू, चकली, करंजी आणि शंकरपाळे यांची चव घेतात. ESSAY ON DIWALI IN MARATHI

दिवाळी हा सण केवळ आनंद आणि उत्सवाचा नाही तर एकत्रितपणाचा, एकमेकांना शुभेच्छा देण्याचा आणि आनंद वाटण्याचा सण आहे. या सणामुळे समाजात एकतेची भावना वाढीस लागते. दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या जवळच्या आणि दूरच्या नातेवाईकांना भेटतो आणि आनंद साजरा करतो.

दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारपेठा देखील फुलून जातात. विविध प्रकारच्या वस्तू, कपडे, फटाके आणि गोडधोड पदार्थांची विक्री होते. त्यामुळे व्यापारी वर्गाला देखील या सणामुळे फायदा होतो.

दिवाळी हा सण आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान दर्शवतो. या सणामुळे आपण आपल्या प्राचीन परंपरांचे स्मरण करतो आणि त्यांचा आदर करतो. दिवाळी सणाच्या माध्यमातून आपल्याला आनंद, उत्साह आणि एकतेची भावना मिळते.

माझ्या दृष्टीने, दिवाळी हा सण खूपच खास आहे. हा सण मला खूप आनंद देतो आणि माझ्या मनात आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण निर्माण करतो. त्यामुळे दिवाळी हा माझा आवडता सण आहे. ESSAY ON MY FAVOURITE FESTIVAL IN MARATHI

माझा आवडता सण: गणपती चतुर्थी ESSAY ON GANESH CHATURTHI

गणपती चतुर्थी हा माझा सर्वात आवडता सण आहे. हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. गणपती चतुर्थी म्हणजेच गणेशोत्सव हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो. श्री गणेश हे बुद्धी आणि विद्वत्तेचे दैवत मानले जाते, तसेच विघ्नहर्ता म्हणूनही त्यांची पूजा केली जाते.

गणपती चतुर्थीची तयारी काही दिवस आधीच सुरू होते. लोक आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणण्यासाठी बाजारात जातात. गणेशमूर्ती सुंदर सजवलेल्या असतात आणि विविध आकारांमध्ये उपलब्ध असतात. मूर्ती आणल्यानंतर घरी प्रतिष्ठापना केली जाते आणि विधिवत पूजेची तयारी केली जाते. घर आणि मांडव सजवण्यासाठी फुलांची माळ, रोषणाई, रंगोली आणि तोरण वापरले जातात.

गणपती चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि गणपतीची प्रतिष्ठापना करतात. गणेशाची पूजा करताना दुर्वा, फुलं, अक्षता, फळं, आणि नैवेद्य अर्पण केले जातात. मोदक हा गणपतीचा आवडता नैवेद्य आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरात मोदक तयार केले जातात. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात वातावरण भक्तिमय होते.

गणेशोत्सवाच्या काळात अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये देखील गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. विविध ठिकाणी मोठमोठ्या गणपती मंडळांच्या स्थापना होतात आणि त्यांना सुंदर सजवले जाते. या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जसे की नृत्य, नाटक, गायन आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन होते. यामुळे संपूर्ण समाजात एकत्र येण्याची संधी मिळते आणि एकतेचा संदेश दिला जातो.

गणपती चतुर्थीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विसर्जन. विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी जल्लोष केला जातो. विसर्जन मिरवणुकीत लोक ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गात सहभागी होतात. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात बाप्पाला निरोप दिला जातो. विसर्जन करताना पर्यावरणाची काळजी घेणे हे देखील महत्त्वाचे असते आणि त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर अधिक भर दिला जातो.

गणपती चतुर्थी हा सण मला खूप आवडतो कारण तो आनंद, भक्ती, उत्सव आणि एकतेचा प्रतीक आहे. गणपतीच्या आगमनाने घर आणि समाजात नवीन उत्साह आणि सकारात्मकता येते. या सणामुळे माझ्या मनात श्रद्धा, भक्ती, आणि आनंद यांचा संगम होतो. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मला नवीन ऊर्जा मिळते आणि जीवनातील सर्व विघ्न दूर होण्याची प्रार्थना मी गणपतीकडे करतो. ESSAY ON MY FAVOURITE FESTIVAL IN MARATHI

म्हणूनच, गणपती चतुर्थी हा सण माझा सर्वात आवडता सण आहे.

माझा आवडता सण: नवरात्र ESSAY ON NAVRATRI

नवरात्र हा सण भारतात मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. हा सण देवी दुर्गेच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. नवरात्र म्हणजेच नऊ रात्रींचा सण. हा सण शारदीय नवरात्र म्हणून ओळखला जातो आणि आश्विन महिन्यात साजरा केला जातो. नवरात्रात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. हा सण संपूर्ण भारतात विविध पद्धतीने साजरा केला जातो, परंतु माझ्या दृष्टीने नवरात्र हा सण सर्वात आवडता आहे.

नवरात्राच्या सुरुवातीला लोक आपल्या घरांची स्वच्छता करतात आणि देवीची प्रतिष्ठापना करतात. प्रत्येक घरात देवीचे आगमन होते आणि तिच्या पूजेसाठी विविध प्रकारचे फुल, अक्षता, फळे आणि नैवेद्य अर्पण केले जातात. नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. हे दिवस अतिशय पवित्र मानले जातात आणि भक्तजन उपवास करतात.

नवरात्राच्या काळात विशेषतः गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात गरबा आणि दांडिया या नृत्यप्रकारांचे आयोजन केले जाते. लोक पारंपरिक पोशाख घालून एकत्र येतात आणि गरबा-डांडिया खेळतात. या नृत्यप्रकारांमध्ये लोक मंडळ करून देवीची स्तुती करतात आणि तिच्या चरणी नृत्य अर्पण करतात. या सणाच्या माध्यमातून संपूर्ण समाज एकत्र येतो आणि आनंद साजरा करतो.

नवरात्र हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही, तर तो सामाजिक एकतेचा प्रतीक आहे. या सणामुळे आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख होते आणि आपली परंपरा जपण्याची संधी मिळते. नवरात्राच्या काळात मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भक्तजन भजन, कीर्तन, जागरण इत्यादींचा आनंद घेतात.

नवरात्राच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे दसऱ्याला, विजयादशमी साजरी केली जाते. हा दिवस रावणावर प्रभु श्रीरामांनी विजय मिळविल्याचा सण म्हणून साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी शस्त्रपूजन देखील केले जाते.

माझ्या दृष्टीने, नवरात्र हा सण अतिशय खास आहे. या सणामुळे माझ्या मनात भक्तिभाव निर्माण होतो आणि देवी दुर्गेची कृपा मिळते. गरबा आणि दांडियाच्या नृत्यात सहभागी होऊन मला खूप आनंद मिळतो. नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि उत्साही असते.

नवरात्रामुळे आपल्याला आपल्या धार्मिक परंपरांचे स्मरण होते आणि त्या जपण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच नवरात्र हा सण माझा सर्वात आवडता सण आहे. ESSAY ON MY FAVOURITE FESTIVAL IN MARATHI

TO SEE SIP CALCULATOR – CLIK HERE

माझा आवडता सण: मकर संक्रांती ESSAY ON MAKAR SANKRANTI IN MARATHI

मकर संक्रांती हा सण भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्राचीन सणांपैकी एक आहे. हा सण संक्रांती म्हणूनही ओळखला जातो आणि तो सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. मकर संक्रांती हा सण हिवाळ्यातील एक महत्त्वाचा सण आहे आणि तो दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो. माझ्या दृष्टीने, मकर संक्रांती हा सण खूप खास आहे आणि माझ्या आवडीचा आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी लोक आपल्या घरांची स्वच्छता करतात आणि सजवतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक नवीन धान्य, तिळगूळ, आणि गूळ यांचे सेवन करतात. तिळगूळ हा या सणाचा विशेष पदार्थ आहे आणि तो आपसात वाटून ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ अशी शुभेच्छा दिली जाते.

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची विशेष प्रथा आहे. आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवण्याचा आनंद लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना येतो. पतंग उडवण्यामुळे वातावरणात एक वेगळा आनंद आणि उत्साह निर्माण होतो. या सणामुळे कुटुंब आणि मित्र एकत्र येतात आणि सण साजरा करतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी विविध प्रकारचे पारंपरिक खेळ आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. या खेळांमध्ये कुस्ती, कबड्डी, आणि पतंगबाजी यांचा समावेश असतो. या स्पर्धांमुळे समाजातील सर्व वयोगटातील लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि आनंद साजरा केला जातो.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने मंदिरांमध्ये विशेष पूजेचे आयोजन केले जाते. लोक देवळात जाऊन देवी-देवतांची पूजा करतात आणि त्यांच्या कृपेची प्रार्थना करतात. या दिवशी दानधर्म करणे शुभ मानले जाते. लोक गरजू व्यक्तींना अन्न, कपडे, आणि इतर आवश्यक वस्तूंचे दान करतात.

मकर संक्रांती हा सण कृषीसंस्कृतीशी निगडित आहे. या सणाच्या निमित्ताने शेतकरी आपल्या शेतातील नवीन पिकांची कापणी करतात आणि त्याबद्दल देवाचे आभार मानतात. मकर संक्रांती हा सण शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो आणि त्यामुळे तो त्यांच्या जीवनात विशेष महत्त्वाचा असतो.

माझ्या दृष्टीने, मकर संक्रांती हा सण खूप खास आहे. या सणामुळे माझ्या मनात आनंद, उत्साह, आणि एकतेची भावना निर्माण होते. तिळगूळाचा गोडवा आणि पतंग उडवण्याचा आनंद मला खूप आवडतो. या सणामुळे माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळते आणि समाजातील लोकांशी मैत्रीचे बंध अधिक दृढ होतात.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या संस्कृतीची ओळख होते आणि आपल्या परंपरांचे स्मरण होते. या सणामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद येतो. म्हणूनच मकर संक्रांती हा सण माझा सर्वात आवडता सण आहे. ESSAY ON MY FAVOURITE FESTIVAL IN MARATHI

मराठी सुविचार बघण्यासाठी येथे – क्लिक करा

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी Christmas Information in Marathi

Christmas Information in Marathi – Natal Information in Marathi ख्रिसमस नाताळ माहिती मराठी जगभरामध्ये तसेच भारतामध्ये देखील वेगवेगळे सण आणि उत्सव अगदी आनंदाने आणि प्रेमाने साजरे केले जातात आणि सण साजरे करण्याचा उद्देश हा असतो कि लोकांनी एकमेकांना भेटावे व आपली सर्व दुख आणि अडचणी विसरून त्या दिवशी एकत्र येऊन सण किंवा उत्सव साजरे करतात. त्यामधील एक आनंदाने साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे ख्रिसमस ज्याला भारतामध्ये किंवा इतर देशामध्ये बिग डे किंवा नाताळ या नावाने देखील ओळखले जाते. ख्रिसमस हा उत्सव येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला साजरा केला जातो आणि हा उत्सव ख्रिश्चन लोक साजरा करतात कारण ते येशू ख्रिस्ताला आपला देव मानतात.

या दिवशी ख्रिश्चन लोक आपले प्रार्थना स्थळ म्हणजेच चर्च सजवतात तसेच येशू ख्रिस्ताला प्रार्थना करतात तसेच उत्सवाच्या कारणाने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी लोक एकमेकांना ख्रिसमसशी संबंधित कथा आणि किस्से सांगतात. या उत्सव साजरा करण्यापाठीमागे असे मानले जाते की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या दिवशी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी पृथ्वीवर आला होता.

काही लोकांसाठी ख्रिसमसची तयारी लवकर सुरू होते आणि यामध्ये ख्रिसमसच्या तयारीमध्ये सजावट, खाद्यपदार्थ आणि कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसाठी भेटवस्तू खरेदी यासह अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्याचबरोबर हा सण लहान मुलांच्यासाठी एक उत्साहाचा सण असतो कारण त्यांना उत्तम ख्रिसमस भेटवस्तू मिळतात आणि या पदामध्ये चॉकलेट, कुकीज, केक इत्यादी खाद्य पदार्थांचा समावेश असतो आणि इतर भेटवस्तू देखील असतात.

christmas information in marathi

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – Christmas Information in Marathi

शनिवार, 25 डिसेंबर, 2021
भेटवस्तू देणे, कुटुंब आणि इतर सामाजिक मेळावे, प्रतीकात्मक सजावट, मेजवानी इ
ख्रिश्चन, अनेक गैर-ख्रिश्चन
चर्च सेवा
येशूच्या जन्माचे स्मरण
नोएल, जन्म, ख्रिसमस

भारतात खूप वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक आनंदाने एकत्र राहतात. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे सन असले तरी साजरे मात्र सगळे एकत्रच करतात. अशाच आज एका सनाबद्दल माहिती घेणार आहोत आणि तो म्हणजे ख्रिसमस. सगळ्यांच्या आवडीचा तसेच विशेष करून लहान मुलांना जास्त आवडणारा सन. प्रत्येकाला काहीना काही गिफ्ट देण्याचा आणि संताक्लोज ची वाट बघायला लावणारा दिवस. चला मग ह्याबद्दल थोडी माहिती बघू.

ख्रिसमस – नाताळ

नाताळ हा एक वार्षिक सण आहे जो येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. जो प्रामुख्याने २५ डिसेंबर रोजी जगभरातील कोट्यवधी लोकांद्वारे धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये ख्रिसमसचा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरा केला जातो. बहुसंख्य ख्रिस्ती तसेच सांस्कृतिकदृष्ट्या अनेक गैर-ख्रिश्चन द्वारे साजरा केला जातो.

ख्रिसमस म्हणजे काय ? 

ख्रिसमस हा उत्सव येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला साजरा केला जातो आणि हा उत्सव ख्रिश्चन लोक साजरा करतात कारण ते येशू ख्रिस्ताला आपला देव मानतात. या दिवशी ख्रिश्चन लोक आपले प्रार्थना स्थळ म्हणजेच चर्च सजवतात तसेच येशू ख्रिस्ताला प्रार्थना करतात तसेच उत्सवाच्या कारणाने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

इतिहास – History of Christmas in Marathi

खूप पूर्वीच्या काळापासून ख्रिसमस हा सण साजरा केला जातो आणि जगामध्ये काही ठिकाणी हा संपूर्ण हंगाम म्हणून साजरा केला जात होता. २४ डिसेंबर पासून ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सुरुवात होते. ख्रिसमस म्हणजे “ख्रिस्त-मास आणि हा साजरा करण्याची सुरुवात अगदी चोथ्या शतकापासून आहे. हा उत्सव ख्रिश्चन लोक साजरा करतात आणि येशू ख्रिस्ताची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो.

ख्रिसमस सणाबद्दल माहिती – Information About Christmas in Marathi

हा उत्सव येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला साजरा केला जातो आणि काही लोकांसाठी ख्रिसमसची तयारी लवकर सुरू होते. ख्रिसमस या उत्सवाची सुरुवात हि ख्रिसमसचे ट्री सजवण्यापासून होते कारण ख्रिसमस ट्री हा एक या उत्सवातील महत्वाचा भाग असतो. ख्रिसमस झाड हे वास्तविक किंवा कृत्रिम असते आणि या झाडाला दिवे, कृत्रिम तारे, घंटा, फुले, खेळणी, भेटवस्तू इत्यादींनी सजवले जाते.

त्याचबरोबर या झाडामध्ये लोक त्यांच्या प्रिय लोकांच्यासाठी भेटवस्तू देखील लपवतात. पारंपारिकपणे, भेटवस्तू झाडाखाली किंवा सॉक्समध्ये लपवल्या जातात. तसेच सांताक्लॉज नावाचा संत ख्रिसमसच्या रात्री येतो आणि चांगल्या वागणाऱ्या मुलांसाठी भेटवस्तू लपवतो अशी जुनी समजूत देखील या उत्सवाबद्दल आहे.

या उत्सवाच्या दिवशी लोक सहसा पांढरे किंवा लाल रंगाचे पोशाख घालतात. मुले ख्रिसमस कॅरोल गातात आणि शुभ दिवस साजरा करण्यासाठी विविध स्किट्स देखील सादर करतात. प्रसिद्ध ख्रिसमस कॅरोल्सपैकी एक म्हणजे “जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल वे” .

ख्रिसमसची तयारी कशी केली जाते 

ख्रिसमस झाड हे वास्तविक किंवा कृत्रिम असते आणि या झाडाला दिवे, कृत्रिम तारे, घंटा, फुले, खेळणी, भेटवस्तू इत्यादींनी सजवले जाते. त्याचबरोबर या झाडामध्ये लोक त्यांच्या प्रिय लोकांच्यासाठी भेटवस्तू देखील लपवतात. पारंपारिकपणे, भेटवस्तू झाडाखाली किंवा सॉक्समध्ये लपवल्या जातात. त्याचबरोबर लोक एकमेकांना भेटतात आणि भेटवस्तू देतात.

ख्रिसमस मधील सांताक्लॉज 

सांताक्लॉजला सहसा जाड, पांढरी दाढी आणि डोक्यावर लाल टोपी आणि लाल रंगाचे कपडे परिधान केलेला व्यक्ती असतो आणि हा ख्रिसमसच्या रात्री येतो आणि चांगल्या वागणाऱ्या मुलांसाठी भेटवस्तू लपवतो अशी जुनी समजूत देखील या उत्सवाबद्दल आहे.

ख्रिसमस सणाविषयी अनोखी तथ्ये – facts about christmas 

  • २५ डिसेंबर हा दिवस त्यांच्या मृत्यूच्या वर्षांनंतर रोमन कॅथोलिक चर्चने त्यांचा वाढदिवस म्हणून निवडला होता.
  • ख्रिसमस या शब्दाचा वापर हा १६ व्या शतकामध्ये केला होता आणि एकस मस या शब्दातील एक्स हे ग्रीक भाषेतून आलेले आहे.
  • एका पौराणिक कथेनुसार सेंट निकोलस हा एक ख्रिश्चन बिपश होता ज्याने गरीब आणि गरजूंच्यासाठी मदत कारण होता आणि त्याला लहान मुले देखील आवडत होती आणि तो लहान मुलांच्यावर प्रेम करत होता आणि तो लहान मुलांना गुपचूप भेटवस्तू देखील देत होता याच्यावरूनच सांताक्लॉजची कल्पना जागृत झाली आणि उदयास आली.
  • ख्रिसमस झाड हे वास्तविक किंवा कृत्रिम असते आणि या झाडाला दिवे, कृत्रिम तारे, घंटा, फुले, खेळणी, भेटवस्तू इत्यादींनी सजवले जाते.
  • येशूचा जन्म झाला तेंव्हा आकाशात एक तेजस्वी तारा चमकला त्यावेळी तीन राजे या ताऱ्याच्या मागे गेले आणि ते येशू ख्रिस्ताच्या जन्म स्थानापर्यंत पोहचले. त्या ठिकाणी त्याच्यासोबत सोने, तेल, धूप आणि काही भेटवस्तू होत्या. आणि याच्यावरूनच ख्रिसमस उत्सवामध्ये लहान मुलांना आणि प्रियजनांना भेटवस्तू दिल्या जातात.
  • ख्रिसमस या उत्सवाची सुरुवात हि ख्रिसमसचे ट्री सजवण्यापासून होते कारण ख्रिसमस ट्री हा एक या उत्सवातील महत्वाचा भाग असतो.
  • ख्रिसमस २५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा जन्म मानला जातो. परंतु बायबलमध्ये २५ डिसेंबरचा उल्लेख नाही आणि बहुतेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की त्याचा जन्म वसंत ऋतूमध्ये झाला होता.
  • आज अनेक लोकप्रिय ख्रिसमस परंपरांची मुळे सॅटर्नालियामध्ये आढळतात.
  • ख्रिसमस ट्री १८३० च्या दशकात अमेरिकेत पोहोचला परंतु १८४६ पर्यंत लोकप्रिय झाला नाही, जेव्हा जर्मनीच्या प्रिन्स अल्बर्टने राणी व्हिक्टोरियाशी लग्न केले तेव्हा ते इंग्लंडमध्ये आणले. दोघांचे ख्रिसमसच्या झाडासमोर रेखाटन करण्यात आले आणि ही परंपरा त्वरित लोकप्रिय झाली.
  • सुट्ट्यांमध्ये त्यांच्या घरात “ ख्रिसमस ट्री ” आणणारे आणि कुकीज आणि दिवे लावून सजवणारे पहिले जर्मन लोक मानले जातात.
  • सांताक्लॉजला सहसा जाड, पांढरी दाढी आणि डोक्यावर लाल टोपी आणि लाल रंगाचे कपडे परिधान केलेला व्यक्ती असतो आणि हा ख्रिसमसच्या रात्री येतो आणि चांगल्या वागणाऱ्या मुलांसाठी भेटवस्तू लपवतो असे म्हंटले जाते.
  • जरी सांताक्लॉजने पूर्वी निळा आणि पांढरा आणि हिरवा रंग परिधान केला असला तरी, त्याचा पारंपारिक लाल सूट कोका-कोलाच्या १९३० च्या जाहिरातीतून आला होता.
  • आज आपल्याकडे असलेला सांताक्लॉजचा देखावा न्यूयॉर्क हिस्टोरिकल सोसायटीच्या १८०४ च्या बैठकीत तयार करण्यात आला होता.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये christmas information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर christmas festival information in marathi म्हणजेच “ख्रिसमस नाताळ माहिती मराठी” christmas in marathi या सणाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या information about christmas festival in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि information about christmas in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

माझा आवडता सण दिवाळी । Essay on My Favourite Festival Diwali in Marathi

माझा आवडता सण दिवाळी । Essay on My Favourite Festival Diwali in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता सण दिवाळी । Essay on My Favourite Festival Diwali in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

भारतीय संस्कृतीमध्ये सणवारांना खुप पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे भारतामध्ये वर्षभरात विविध सण साजरे केले जातात.

त्यामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सर्व सणांमध्ये माझा आवडता सण  म्हणजे दिवाळी हा सण आहे. लहानपणापासूनच मला दिवाळी हा सण खूप आवडतो. मी वर्षभर दिवाळी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो.

दिवाळीला दीपावली म्हणून सुद्धा ओळखले जाते. दीपावली म्हणजे दिवाळीच्या सणामध्ये दिव्यांची माळ लाभलेला जाते त्यामुळे दिवाळीच्या सणाला दीपावली असेसुद्धा म्हटले जात असावे.

तसेच दिवाळी या सणांना सणांची राणी सुद्धा म्हणून ओळखले जाते कारण हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि पवित्र सण म्हणजे दिवाळी हा सण आहे.

हा सण साजरा करण्यामागे कारण म्हणजे भगवान श्रीराम 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परतले तेव्हा त्यांच्या येण्याच्या आनंदामध्ये सर्वांनी घरोघरी सडा, रांगोळी काढून दिवा लावला. तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो.

दिवाळी हा सण अमावस्येला येतो, अमावस्याला सर्वत्र अंधकार पसरलेला असतो या आंध्रकाराला दूर करण्यासाठी सर्वजण दिवे लावतात. थोडक्यात दिवाळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.

दिवाळी हा सण हिंदू धर्माचा सर्वात मोठा आणि धार्मिक सण आहे. हा संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी हा सण अश्विन महिन्यामध्ये येतो.

दिवाळी या सणाला सर्व शाळा महाविद्यालयांना दहा दिवसाच्या सुट्ट्या दिल्या जातात आणि या दहा दिवसात हा सण साजरा केला जातो. संपूर्ण दिवाळी सणांमध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज अशा विविध सण साजरे कर दिवाळी हा सण साजरा केला जातो.

दिवाळी या सणा मध्ये सर्वजण घर स्वच्छ करून घराला सुंदर फुलांनी किंवा लायटिंग सजवतात. संध्याकाळच्या वेळी घरासमोर दिवे लावतात आणि घराला आकाश दिवा  लटकवतात. सर्व बायका  सकाळी आणि संध्याकाळी घरासमोर सडा, रांगोळी करतात.

दिवाळी हा सण येतात माझे बाबा दरवर्षी मला आणि ताईला नवीन कपडे  देऊ घालतात. दिवाळी हा सण मला आवडण्याचे कारण म्हणजे दिवाळी या सणांमध्ये संपूर्ण वातावरण प्रकाशमय असते आणि सर्वांच्या घरामध्ये आनंद असतो. तसेच दरवर्षी दिवाळी सणामध्ये मी आमच्या घराशेजारी किल्ला बांधून त्याच्यावर शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे सुद्धा उभा करतो.

आणि दिवाळी सण आवडल्या मागचे दुसरे कारण म्हणजे दिवाळीच्या सणामध्ये आहे घरामध्ये चिवडा, चकली, लाडू, करंज्या, शंकरपाळे असे विविध तिखट आणि गोड पदार्थ खाण्यासाठी करते. तसेच आमच्या पाहुण्यांना आणि नातेवाईकांना या सणासाठी निमंत्रित केले जाते व त्यांना केलेले हे पदार्थ खाऊ घातले जातात.

तसेच भाऊबीजला ताई मला ओवाळणे करते आणि मी ताईंना काहीतरी भेटवस्तू देतो.

आमच्या आसपासचे शेजारी काही जानेवारी असणाऱ्या विविध फटाके फोडून संपूर्ण वातावरण दूषित करतात. शेवटी मला सांगायचे एवढेच कीळ दिवाळी सणाला कोणीही फटाक्यांचा वापर करून आपले प्रदूषण दूषित  करता आनंदाने, उत्साहाने हा सण साजरा केला पाहिजे.

तर मित्रांनो ! हे निबांध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा‌.

या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पॉईंट ( Points ) राहिल्या असतील तर कमेंट ( Comment ) करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • माझा आवडता नेता निबंध मराठी
  • भारत माझा देश आहे निबंध
  • मी डॉक्टर झालो निबंध मराठी
  • मी फुलपाखरू झालो तर निबंध मराठी
  • माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

My favorite festival is Diwali | Maza Avadta San Diwali Nibandh Marathi | माझा आवडता सण दिवाळी.

माझा आवडता सण दिवाळी आहे.

दिव्यांचा सण म्हणूनही ओळखला जाणारा दिवाळी हा वर्षातील माझा आवडता सण आहे. तो भारत आणि इतर विविध देशांमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. या लेखात, मी दिवाळीचे महत्त्व, विधी, चालीरीती आणि जगाच्या विविध भागात ती कशी साजरी केली जाते यासह विविध पैलूंवर चर्चा करणार आहे.

दिवाळी हा भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे आणि तो सर्व धर्म आणि संस्कृतीचे लोक साजरे करतात. हा पाच दिवसांचा सण आहे जो सहसा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. हा सण वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. लोक दिवे (पारंपारिक दिवे), मेणबत्त्या आणि रंगीबेरंगी दिवे लावून त्यांचे घर आणि परिसर उजळून दिवाळी साजरी करतात. कौटुंबिक मेळावे, मेजवानी, भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचा आनंद घेण्यासाठी देखील हा काळ आहे.

दिवाळीचे महत्त्व

भारतीय संस्कृती आणि धर्मात दिवाळीला खूप महत्त्व आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, हे भगवान राम, त्यांची पत्नी सीता आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण यांच्या 14 वर्षांच्या वनवासातून परत येण्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतात. भगवान कृष्णाने नरकासुर या राक्षसाचा पराभव केला आणि हजारो बंदिवान राजकन्यांना मुक्त केले तो दिवस देखील चिन्हांकित केला जातो. याशिवाय, भगवान महावीरांनी आत्मज्ञान प्राप्त केल्याच्या स्मरणार्थ जैनांकडूनही दिवाळी साजरी केली जाते.

विधी आणि प्रथा

दिवाळी हा एक सण आहे ज्यामध्ये विविध विधी आणि चालीरीतींचा समावेश आहे. दिवाळीची तयारी आठवडे अगोदर सुरू होते, लोक त्यांची घरे साफ करतात आणि सजवतात, नवीन कपडे खरेदी करतात आणि मिठाई आणि इतर स्वादिष्ट पदार्थ तयार करतात. दिवाळीच्या दिवशी, लोक पहाटे उठतात, आंघोळ करतात आणि देवांचा आशीर्वाद घेण्यासाठी पूजा करतात. देवी-देवतांचे त्यांच्या घरी स्वागत करण्यासाठी ते दिवे आणि मेणबत्त्याही पेटवतात. संध्याकाळी, लोक फटाके फोडतात, मिठाई आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाग घेतात.

संपूर्ण भारतात उत्सव

भारतातील वेगवेगळ्या भागात दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. उत्तरेकडे, लोक दिवे आणि मेणबत्त्या पेटवून, फटाके फोडून आणि पारंपारिक मिठाई आणि चवदार पदार्थ खाऊन दिवाळी साजरी करतात. दक्षिणेत, लोक आपली घरे रंगीबेरंगी रांगोळ्या (रंगीत पावडरने बनवलेले नमुने) आणि तेलाचे दिवे लावून सजवून दिवाळी साजरी करतात. पूर्वेला, लोक काली पूजन करून दिवाळी साजरी करतात, जी देवी कालीला समर्पित आहे. पश्चिमेकडे लोक लक्ष्मी पूजन करून दिवाळी साजरी करतात, जी लक्ष्मी देवीला समर्पित आहे.

जगभरात दिवाळी

दिवाळी फक्त भारतातच साजरी केली जात नाही तर नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर आणि फिजीसह इतर विविध देशांमध्येही साजरी केली जाते. नेपाळमध्ये, दिवाळी तिहार म्हणून साजरी केली जाते आणि हा पाच दिवसांचा सण आहे जो भारतातील दिवाळीसारखाच आहे. मलेशियामध्ये, दिवाळी ही राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी आहे आणि ती मोठ्या थाटामाटात आणि भव्यतेने साजरी केली जाते. सिंगापूरमध्ये, भारतीय समुदायाद्वारे दिवाळी साजरी केली जाते आणि उत्सवांमध्ये दिवाळी बाजार, सांस्कृतिक कार्यक्रम आणि फटाके यांचा समावेश होतो.

त्याची लोकप्रियता असूनही, दिवाळीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या वापरामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होते, ज्यामुळे मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर घातक परिणाम होतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, जैवविघटनशील आणि सेंद्रिय पदार्थांचा वापर आणि ध्वनीमुक्त आणि धूरमुक्त फटाक्यांचा अवलंब करण्यासह पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध मोहिमा आणि उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

दिवाळी हा सण भारतीय संस्कृती आणि धर्मात खूप महत्त्वाचा आहे. कौटुंबिक मेळावे, मेजवानी, भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचा आनंद घेण्याचा हा काळ आहे. मात्र, पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करणे महत्त्वाचे आहे. शाश्वत पद्धतींचा अवलंब करून, भावी पिढ्यांनाही या उत्सवाचा संपूर्ण वैभवात आनंद लुटता यावा हे आपण सुनिश्चित करू शकतो.

एक भारतीय म्हणून दिवाळी हा नेहमीच माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहिला आहे. हा एक असा सण आहे ज्याची मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. पाच दिवस चालणारा हा सण आनंद, उत्साह आणि उत्साहाने भरलेला असतो आणि तो कुटुंब, मित्र आणि समुदाय एकत्र आणतो.

दिवाळीचा इतिहास हिंदू पौराणिक कथांमध्ये रुजलेला आहे आणि तो वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. पौराणिक कथेनुसार, दैत्य राजा रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्येत परतले आणि अयोध्येतील लोकांनी दिवे आणि मेणबत्त्या पेटवून त्यांचे स्वागत केले. दिवाळीत दिवे आणि मेणबत्त्या लावण्याची ही परंपरा अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे.

दिवाळीची तयारी आठवडाभर आधीच सुरू होते. घरे स्वच्छ करून रंगीबेरंगी रांगोळ्या, दिवे आणि फुलांनी सजवली जातात. नवीन कपडे, भेटवस्तू आणि मिठाईची खरेदी हा उत्सवाचा एक प्रमुख भाग आहे. दिवाळी हा कुटुंबांसाठी एकत्र येण्याचा आणि लाडू, गुलाब जामुन, बर्फी आणि नमक परे यांसारख्या पारंपारिक मिठाई आणि चवदार पदार्थ तयार करण्याची वेळ आहे.

दिवाळीच्या काळात होणारे उत्सव हे पाहण्यासारखे आहे. दिवे आणि मेणबत्त्यांचा प्रकाश एक मंत्रमुग्ध करणारा वातावरण तयार करतो आणि कुटुंब आणि मित्रांसह भेटवस्तूंची देवाणघेवाण बंध मजबूत करते. फटाके आकाश उजळतात आणि पारंपारिक सांस्कृतिक उपक्रम जसे की रांगोळी, संगीत आणि नृत्य लोकांना एकत्र आणतात.

धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वासोबतच दिवाळीचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्वही आहे. धर्मादाय आणि देणग्यांद्वारे समाजाला परत देण्याची ही वेळ आहे. या उत्सवामुळे वाढीव विक्री आणि रोजगाराच्या संधींद्वारे अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

मात्र, पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करणे महत्त्वाचे आहे. दिवाळीत वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक फटाक्यांमधून हानिकारक रसायने आणि प्रदूषक सोडले जातात आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषणही होते. ध्वनीमुक्त आणि धूरमुक्त फटाके वापरणे यासारख्या पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करून, उत्सवामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • Gudhipadwa Essay Marathi | Gudhipadwa Nibandh Marathi | गुढीपाडवा निबंध मराठी .
  • My favorite festival is Holi | Maza Avadta San Holi | माझा आवडता सण होळी.
  • Makar Sankranti Marathi Essay | Makar Sankranti Marathi Nibandh | मकर संक्रांति मराठी निबंध.
  • My favorite festival is Eid | Maza Avadta San eid | माझा आवडता सण ईद .
  • Raksha Bandhan Essay in Marathi | Raksha Bandhan Nibandh Marathi | रक्षाबंधन मराठी निबंध
  • My favorite festival is Christmas | Christmas NIbandh Marathi | माझा आवडता सण ख्रिसमस.

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

IMAGES

  1. ख्रिसमस नाताळ मराठी निबंध Christmas Essay in Marathi इनमराठी

    essay on my favourite festival christmas in marathi

  2. नाताळ

    essay on my favourite festival christmas in marathi

  3. ख्रिसमस नाताळ मराठी निबंध । Christmas Essay in Marathi

    essay on my favourite festival christmas in marathi

  4. Essay on My Favourite Festival in Marathi

    essay on my favourite festival christmas in marathi

  5. {2024} Christmas essay in Marathi । नाताळ मराठी निबंध

    essay on my favourite festival christmas in marathi

  6. Essay on my favourite festival christmas in marathi

    essay on my favourite festival christmas in marathi

VIDEO

  1. माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध सोप्या मराठी भाषेत

  2. My Favourite Festival Essay On Holi in 2024| Holi festival essay writing in english| Short Essay|

  3. My favourite festival EID essay in Marathi

  4. माझे आवडते पुस्तक निबंध मराठी , Maze aavadate pustak marathi nibandh

  5. Essay on Diwali in Marathi

  6. माझे आवडते फूल गुलाब निबंध मराठी|my favourite flower rose essay in Marathi| गुलाब निबंध मराठी

COMMENTS

  1. ख्रिसमस नाताळ मराठी निबंध Christmas Essay in Marathi

    येशू! सर्वांना सुखी ठेव, अशी ठेवून कामना उरात. सहाय्य हाच खराची धर्म. असे गाणे गात रहावे सुरात!". Christmas Essay in Marathi - Christmas Speech in Marathi ख्रिसमस नाताळ ...

  2. Christmas Natal Marathi Nibandh: ख्रिसमस आणि नाताळ सणाची माहिती

    Christmas marathi essay: जगभरात विविध सण-उत्सव साजरे करण्यात येत असतात. प्रत्येक धर्मातील सण, उत्सव, संस्कृती, परंपरा वेगवेगळ्या असतात.

  3. क्रिसमस (नाताळ) मराठी निबंध

    नाताळ मराठी निबंध - Christmas Nibandh in Marathi. ख्रिसमस किंवा नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबर ला साजरा केला जातो. याच दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ...

  4. My favorite festival is Christmas

    Marathi Essay Menu. ... My favorite festival is Christmas | Christmas NIbandh Marathi | माझा आवडता सण ख्रिसमस. Last Updated on: December 9, 2023 by Marathi Essay. माझा आवडता सण ख्रिसमस आहे.

  5. Christmas Essay In Marathi

    Christmas Essay In Marathi , Natal Marathi Nibandh, नाताळ - मराठी निबंध . नमस्कार मित्रानो इस्टार्टअप आयडिया मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नाताळ या विषयावर ...

  6. Christmas: नाताळ विषयी माहिती

    Christmas: नाताळ विषयी माहिती. नाताळ किंवा ख्रिसमस हा एक ख्रिस्ती सण आहे. हा सण दर वर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ह्या दिवशी ...

  7. ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 10 ओळी

    मोर निबंध 10 ओळी. सकाळचे फिरणे निबंध 10 ओळी. पावसाळा निबंध 10 ओळी. उन्हाळा निबंध 10 ओळी. ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 10 ओळी, 10 Lines on Christmas in Marathi, नाताळ ...

  8. माझा आवडता सण निबंध, My Favourite Festival Essay in Marathi

    माझा आवडता सण मराठी निबंध, My Favourite Festival Essay in Marathi. होळी हा रंगांचा सण म्हणून ओळखला जातो. हा भारतातील सर्वात महत्त्वाचा सण आहे . हिंदू ...

  9. ख्रिसमस मराठी निबंध

    आपल्या देशात खूप सण साजरे केले जातात आणि त्या मधे माझा सर्वात आवडता सण आहे ख्रिसमस.मित्रांनो आज आपण ख्रिसमस मराठी निबंध| Christmas Essay in Marathi

  10. Christmas 2021: ख्रिसमस म्हणजे काय? का साजरा केला जातो? जाणून घ्या

    Christmas Wishes In Marathi: ख्रिसमसचा आनंद द्विगुणित करा, Facebook आणि Whatsapp वर पाठवा खास मराठी ...

  11. नाताळ निबंध मराठी/Natal Nibandh in Marathi/नाताळ सणाची माहिती/Christmas

    Hello EveryoneIn this video we will learn how to write best natal nibandh in Marathi. This marathi nibandh is very important for us.Thank you so much.

  12. Essay on My Favourite Festival in Marathi

    ESSAY ON MY FAVOURITE FESTIVAL IN MARATHI. ESSAY ON MY FAVOURITE FESTIVAL IN MARATHI. 25/06/202422/06/2024by marathimahiti.in. ESSAY ON MY FAVOURITE FESTIVAL IN MARATHI आपल्या भारतात अनेक सण साजरे केले जातात त्यापैकी दिवाळी, गणेश ...

  13. ख्रिसमस नाताळ माहिती मराठी Christmas Information in Marathi

    इतिहास - History of Christmas in Marathi. खूप पूर्वीच्या काळापासून ख्रिसमस हा सण साजरा केला जातो आणि जगामध्ये काही ठिकाणी हा संपूर्ण हंगाम म्हणून साजरा केला जात होता. २४ ...

  14. Christmas Essay In Marathi : "नाताळ" नेमका का साजरा केला जातो माहितीय

    Christmas Marathi Nibandh : आपल्या भारत देशामध्ये विविध जाती आणि धर्माचे लोक एकजुटीने राहतात, त्यामुळे भारताला सर्वधर्म समभाव असलेला देश म्हणून संबोधले जाते.

  15. Essay on Christmas in Marathi

    #christmas2021 #christmasessayinmarathi #natalnibandh #festival #festivseason #indianfestivals

  16. ख्रिसमस वर मराठी निबंध Christmas Essay In Marathi

    Christmas Essay In Marathi नमस्कार मित्रांनो! आपले.....या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

  17. Essay on my favourite festival christmas in marathi language

    Essay on my favourite festival christmas in marathi language - 2101751. PrincessNumera PrincessNumera 28.12.2017 English Secondary School ... Marathi.TV TIPS INFORMATION IN MARATHI CHRISTMAS INFORMATION IN MARATHI, ESSAY ON CHRISTMAS XMAS Christmas Information in Marathi नाताळ ...

  18. माझा आवडता सण रक्षाबंधन मराठी निबंध Essay on My Favorite Festival in

    माझा आवडता सण रक्षाबंधन मराठी निबंध Essay on My Favorite Festival in Marathi: होळी, दिवाळी, रक्षाबंधन, दसरा इत्यादी आपले मुख्य सण आहेत. या सणांपैकी रक्षाबंधन हा सण मला सर्वात ...

  19. ख्रिसमस वर मराठीत 5 ओळी

    ख्रिसमस वर मराठीत 5 ओळी5 Lines on Christmas in marathi, few sentences about Christmas, ख्रिसमस वर मराठी मध्ये ...

  20. नाताळ/ ख्रिसमस सणावर मराठी निबंध, Christmas Essay in Marathi

    नाताळ/ ख्रिसमस सणावर मराठी निबंध, Christmas Essay in Marathi. असे अनेक सण आणि उत्सव वेळोवेळी जगभरात साजरे केले जातात. सणांचे स्वरूप संस्कृती आणि ...

  21. माझा आवडता सण दिवाळी । Essay on My Favourite Festival Diwali in Marathi

    आजच्या पोस्टमध्ये आम्ही " माझा आवडता सण दिवाळी । Essay on My Favourite Festival Diwali in Marathi " या विषयावर निबंध घेऊन आलोत.

  22. My favorite festival is Diwali

    My favorite festival is Eid | Maza Avadta San eid | माझा आवडता सण ईद . Raksha Bandhan Essay in Marathi | Raksha Bandhan Nibandh Marathi | रक्षाबंधन मराठी निबंध; My favorite festival is Christmas | Christmas NIbandh Marathi | माझा आवडता सण ख्रिसमस.