Sope Nibandh (सोपे निबंध)

Header ads widget, मी पाहिलेला अपघात- mi pahilela apghat - मराठी निबंध -the accident i saw essay in marathi- वर्णनात्मक, मी पाहिलेला अपघात | mi pahilela apghat |the accident i s aw essay in marathi |.

मी पाहिलेला अपघात

मित्रमैत्रिणींनो, आज आपण मी पाहिलेला अपघात या विषयावर निबंध बघणार आहोत.

दरवर्षीप्रमाणे वार्षिक परीक्षा संपून मला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. उन्हाळा आला की मी आई आणि बाबा आम्ही तिघे या सुट्टीत गावी जातो. मला माझे गाव खूप आवडते. आजही सकाळी लवकर आम्ही गावी जायला निघालो. माझे गाव कोकणात आहे. तिकडे जाताना घाटाघाटातून आमची गाडी जाते. मला गावी जाताना घाट सुरु झाला की खूप मज्जा येते. माझे बाबा गाडी नागमोड्या वळणावर जसजसे चालवत असतात मी ही गाडीत बसून तश्या तश्या वळणावर स्वतः ला वळवीत खेळत असतो.

आजही आम्ही गावी निघालो असताना घाट कधी सुरु होतोय त्याची मी सारखी वाट बघीत होतो. अखेर घाट सुरु झाला. घाटात रस्त्याने जाताना प्रत्येक वळणावर जागोजागी मोठ मोठे सावध करणारे फलक लावले होते की जेणेकरून गाडी चालवणारी व्यक्ती सांभाळून गाडी चालवेल आणि स्वतः सहित समोरच्या गाडीतील लोकांनाही सुरक्षित ठेऊ शकेल. प्रत्येक वळणावर गाडीचा वेग हा कमी ठेवा याची विनंती केलेली होती. मी एक एक फलक वाचत वाचत जात होतो.

घाटातील रस्त्याला खूप वाहने सतत दोन्ही बाजूने ये जा करीत असतात आणि रस्ता नागमोडी वळणाचा असल्यामुळे समोरून जर एखादे वाहन जोरात आले तर परिणामी अपघातही होऊ शकतो. माझे बाबा गाडी चालविताना खूप सांभाळून आणि सावकाश गाडी चालवितात.

रस्त्याने जाताना आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या ये जा करताना दिसत होत्या. त्यात काही खासगी वाहने, तर काही सरकारी एसटी बसेस, आणि काही मोठे ट्रक ही होते. आमची गाडीही घाटात हळू हळू नागमोडी वळणे घेऊन जात होती आणि जवळपास घाट संपणारच होता तेवढ्यात जोरदार कसला तरी आवाज आला. इतका जोरात की कोणती तरी गाडी कुठे तरी जाऊन आधळली असे वाटले. खूप काचा फुटल्याचा आवाज झाला होता. काही लोकांचा ओरड्याचा ही आवाज आला होता.

 झालेला आवाज इतका जोरदार होता की आई बाबा आणि मी प्रचंड घाबरलो. मला धडधड सुरु झाली. आईने मला घट्ट पकडून ठेवले होते. बाबांनी ही गाडीचा वेग थोडा मंद केला होता. पुढे झालेला आवाज नेमका कसला होता तेच कळत नव्हते. हळू हळू आमची गाडी पुढे जाऊ लागली आणि समोर जे दृश्य बघितले ते खूपच भयावह होते.

घाटाच्या कडेलाच एका खाजगी गाडी आणि एका समानाच्या टेम्पोची टक्कर झाली होती. खूप मोठा अपघात झाला होता. गाडीसामोर प्रचंड गर्दी जमा झाली होती. गाडीमध्ये असलेल्या दोन व्यक्तींना खूप लागले होते आणि गाडीच्या काचा संपूर्ण तुटून गेल्या होत्या. बाबा ही आमची गाडी बाजूला लावून त्या अपघात झालेल्या लोकांची मदत करण्यासाठी पुढे धावत गेले. त्यांची विचारपूस करू लागले. काही लोक मदतयंत्रणेला व ऍम्ब्युलन्सला फोन करू लागले तर काही लोक अपघातग्रस्त व्यक्तीला पाणी पाजत होते.

माझे बाबा आणि इतर काही व्यक्तींनी त्या अपघात झालेल्या व्यक्तीच्या घरचे फोन नंबर घेऊन त्यांनाही या अपघातबद्दल शांतपणे सविस्तर माहिती देऊन घटना स्थळावर बोलाविले. टेम्पोच्या ड्राइव्हरला ही लागले होते आणि त्याचा टेम्पो हा मोठया दगडावर जाऊन धडकला होता. त्याच्या कामाच्या ठिकाणी ही फोन करून त्याच्या हया अपघातबद्दल कळविण्यात आले होते.

मी पाहिलेला हा सर्वात मोठा अपघात होता . अपघातग्रस्त व्यक्ती वेदनेने कळवळत होते, रडत होते. शेजारून जाणाऱ्या एसटी आणि इतर वाहनातील लोक वाकून बघून जात होते. त्यातील काही लोक मदतीसाठी गाडी थांबवीत होते. परंतु अपघात घाटाच्या अशा ठिकाणी झाला होता की तेथे मदतीसाठी काही यंत्रणा ताबडतोब उपलब्ध होणे शक्य वाटत नव्हते. काही वेळाने तेथे जवळपसाच तैनात असलेले पोलीस ही आले.

काही लोकांनी ऍम्ब्युलन्सची वाट न बघता इजा झालेल्या तिन्ही लोकांना आपल्या आपल्या गाडीत ठेऊन हॉस्पिटलला नेण्याचे ठरविले कारण या अपघातामुळे हळू हळू गाड्यांची गर्दी जमा होऊ लागली होती आणि या गर्दीमधून घाटातून वाट काढीत येणे ऍम्ब्युलन्सला खूपच त्रासदायक होईल आणि त्यात वेळाही खूप वाया जाईल हा विचार सर्वांनी केला. त्यांना लगेच काही लोक त्यांच्या गाड्यांमध्ये बसवून घेऊन गेले.

झालेला अपघात खूप भयानक आणि मोठा होता. दोन्ही गाड्या मोठ्यां धडकेमुळे पुढील भागातून संपूर्ण वाकड्या तिकड्या झाल्या होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु त्यातील दोघे जणांना या अपघातामुळे गंभीर इजा झाली होती.

एव्हाना चांगलाच काळोख पडू लागला होता आणि बाबा ही त्यांना मदत करुन पुन्हा गाडीत येऊन बसले होते. आम्हाला आता गावी पोचायला खूपच उशीर होणार होता परंतु माझ्या बाबांनी त्या अपघातग्रस्त लोकांची मदत केल्याबद्दल आज मला त्यांचा खूप अभिमान वाटत होता.

आता आम्ही हळू हळू पुढे गावाच्या दिशेने निघालो परंतु संपूर्ण रस्ता आई आणि बाबा त्या आम्ही पाहिलेल्या अपघाताबाद्दलच बोलत होते. झालेल्या मोठ्यां अपघातात चूक कोणाची होती किंवा नक्की काय घडले हे कोणी सांगू शकत नव्हते परंतु एक गोष्ट सर्वाना कळून चुकली होती की जे फलक घाटामध्ये लावले होते ते खरंच आपल्या सर्वांच्या फायद्यासाठीच असतात आणि गाडी चालवीत असताना ओव्हर टेक करण्याऐवजी आपल्या गाडीच्या गतीवर लक्ष केंद्रित केले तर आपले व आपल्याबरोबर आपण इतरांचे ही प्राण वाचवू शकतो.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या.

Please do not enter any spam link into comment box.

This Blog is protected by DMCA.com

DMCA.com for Blogger blogs

  • Privacy Policy
  • Terms & Conditions

हा ब्लॉग शोधा

  • आत्मवृत्त
  • कथालेखन
  • कल्पनात्मक
  • पत्रलेखन
  • प्रश्नोत्तरे
  • माहिती
  • वर्णनात्मक
  • वैचारीक
  • व्याकरण
  • संवाद लेखन
  • सामाजिक

Popular Posts

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

Copyright (c) 2023 sopenibandh All Right Reseved

close

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

मी पाहिलेला अपघात निबंध मराठी | An Accident I Saw Essay in Marathi

मित्रांनो आजच्या या लेखात आपण मी पाहिलेला अपघात या विषयावरील निबंध व मराठी प्रसंग लेखन पाहणार आहोत. हा मी पाहिलेला अपघात मराठी निबंध ( Mi pahilela apghat nibandh) तुम्ही शाळा कॉलेज मध्ये अभ्यासासाठी वापरू शकतात. व यातून योग्य कल्पना घेऊन आपला स्वतः चा निबंध देखील बनवू शकतात. तर चला सुरू करूया.

Mi pahilela apghat

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi Pahilela apghat Nibandh Marathi

एके दिवशी मला काहीतरी कामा निमित्त शहराबाहेर दुसऱ्या शहरात जायचे होते. माझ्याकडे मोटारसायकल होती. तिच्यावर बसून मी निघालो घरापासून थोड्या अंतरावर पेट्रोल पंप होते. बाइक मध्ये पेट्रोल कमी होते मी विचार केला की अगोदर पेट्रोल टाकून घेतो मग पुढील प्रवासाला निघतो. यानंतर पेट्रोल पंपावर जाऊन मी पेट्रोल भरवून घेतले. 

जसेही मी पेट्रोल भरून बाहेर पडलो. पाहतो तर काय समोरून तुफान वेगात तीन व्यक्ती एका मोटारसायकल वर बसून येत होते. आणि त्यांच्याच विरुद्ध बाजूने एक व्यक्ती ट्रॅक्टर चालवत येत होता. आणि क्षणातच मोटरसायकल आणि ट्रॅक्टर दोघे एकमेकांसमोर आले. ट्रॅक्टरस्वार ने अर्जंट ब्रेक मारला. परंतु मोटरसायकलस्वार व्यक्तींचा वेग ताब्यात आला नाही. आणि दोघांची जोरदार टक्कर झाली. एक भीषण अपघात माझ्या पाहत झाला होता.

मी माझ्या बाईक वरून उतरून तेथे पोहोचतो तेवढ्यात अनेक लोक त्यांच्या आजूबाजूला गोळा झाले होते. पोलिस आणि सरकारी रुग्णवाहिकेला सूचना देण्यात आली. दहा मिनिटांनंतर रुग्णवाहिका आली. बाईक चालवणारा व्यक्ती तर जागीच ठार झाला होता. मध्ये बसलेला व्यक्ती कापत होता. आणि मागे बसलेल्या व्यक्तीचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता. मी पाहिलेला हा अपघात खूप भयानक होता. मला खूप वाईट वाटत होते. मी देवाला त्यांना जीवन दान देण्यासाठी प्रार्थना केली. रुग्णवाहिकेतून काही लोक बाहेर आले त्यांनी बाईक स्वरांना आत टाकले. व रुग्णालयात घेऊन गेले. 

त्यांना नेल्यावर रस्त्यावर खूप रक्त सांडलेले दिसत होते. ते सर्व पाहून माझे मन विचलित झाले. मी या आधी कधीही असा अपघात पहिला नव्हता. ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर वर बसलेला असल्याने त्याला जास्त मार बसला नाही. परंतु त्यालाही दवाखान्यात नेण्यात आले. मी थोडा वेळ तेथे थांबलो. आता माझी बाहेर गावी जाण्याची इच्छा पूर्णपणे नाहीशी झाली होती. मी गाडीवर बसलो व हळुवार बाईक चालवत तेथूनच घरी परतलो. 

घरी आल्यावर मी विचार करू लागलो की लोक एवढ्या वेगाने गाडी का चालवत असतील बरं... त्यांच्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंबाला दुःख सहन करावे लागते. आता त्या तिन्ही व्यक्तींच्या घरातील आई-वडील, पत्नी-मुले किती शोक व्यक्त करीत असतील. या शिवाय आपल्या देशात दररोज किती अपघात होतात या अपघातांमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतात, तर काही लोक कायमचे अपंग होतात. आपल्याला मिळालेले मनुष्य जीवन अतिशय अनमोल आहे. एकदा मिळालेले शरीर पुन्हा मिळत नाही. म्हणून आपण वाहतुकीचे नियम पाळून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करायला हवे. 

जर आपल्याला कोठे जायचे असेल तर नेहमी हळुवार गतीने वाहन चालवायला हवे. कारण आपल्या जीवनापेक्षा आवश्यक कोणतेही काम नसते. कधीही दारू पिऊन आणि नशा करून वाहने चालवू नये. नेहमी डाव्या बाजूने चालायला हवे. प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यानी वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. याशिवाय भारत शासनाने देखील वाहतुकीचे नियम अधिक कठोर करायला हवेत. जेणेकरून कोणीही नियमांचे उल्लंघन करणार नाही.

Watch Video

तर मित्रांनो मी पाहिलेला अपघात मराठी निबंध ( Mi pahilela apghat) हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हास कमेंट करून नक्की सांगा. मी पाहिलेला अपघात हे मराठी प्रसंग लेखन आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद

READ MORE: 

  • रस्त्याची आत्मकथा 
  • पावसाळ्यातील एक दिवस  

3 टिप्पण्या

essay on me pahilela killa

Chan nibandh hai mala khup avadla

Atishy Sundar nibandh

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

मी पाहिलेला किल्ला निबंध मराठी

Featured Image - mi pahilela killa marathi nibandh

मी पाहिलेला किल्ला हा ‘लोहगड आणि विसापूर’ आहे. मुळात किल्ला म्हणजे काय? तर किल्ला म्हणजे ‘समुद्राच्या उंचापासून वर असलेला डोंगर होय!’ डोंगरातच वसलेला पण थोडासा वेगळा, असा प्रकार म्हणजेच गड. त्यालाच दुसरे नाव किल्ला आहे.

महाराजांनी गडकिल्ल्यावरती राहूनच ‘मराठा साम्राज्य’ वाढवले. संपूर्ण साम्राज्य उभे केले आणि गडकिल्ल्यांमुळेच ते आज टिकून आहे.  आजकालची पिढी गडकिल्यांबद्दल, त्यांच्या साफसफाई बद्दल आणि एकूणच सगळ्या गोष्टींबद्दल खूप महत्वाकांक्षी झालेले दिसते.

आपण आपली परंपरा जपण्यासाठी देखील गडकिल्ले फिरावेत. आणि आपला इतिहास जाणून घ्यावा.

समुद्राच्या भूभागापासून साधारण 1084 मीटर उंचीवर असा हा किल्ला आहे.  हा किल्ला १७१३ ते १७२० यादरम्यान ;बाळाजी विश्वनाथ पहिले पेशवा’ यांनी बांधला. मराठ्यांच्या काळात लोहगड हा आधी बांधून पूर्ण झाला आणि मग विसापूर हा किल्ला बांधला गेला. दोन्ही किल्ले खूप जवळ-जवळ असल्याने ते जणू एकमेकांचे जुळे भाऊच वाटतात.

लोकांनी या लेखांना पसंती दिली -

Leave a reply cancel reply.

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi

Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन आज आपण या लेखामध्ये मी पाहिलेला अपघात या विषयावर निबंध लिहिणार आहे. अपघात म्हणजे कोणाच्या नजरचुकीमुळे, नियमांचे पालन न केल्यामुळे, त्या गोष्टीविषयी ज्ञान नसताना त्याचा वापर केल्यामुळे किंवा आपण वापरत असलेल्या यंत्रामध्ये काही बिघाड झाल्यानंतर त्यातून आर्थिक किंवा मानवाच्या जीवाचे नुकसान होते त्याला अपघात म्हणतात. अपघाताचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे औद्योगिक करणामध्ये मोठ मोठ्या मशिनरी वापरल्या जातात आणि तेथे देखील अनेक अपघातात होतात तसेच वाहनांची एकमेकाला धडक लागून तसेच गाडी चालवताना इतर काही चुकांच्यामुळे भीषण अपघात होतात आणि त्याला रस्ता अपघात म्हणतात.

सध्या बगायला गेले तर रोज कोठे ना कोठे अपघात झाला आहे असे आपल्याला ऐकायला मिळते किंवा आपण रस्त्यावरून जात असताना आपल्या समोरच अपघात होतो. अपघात हा बहुतेकदा माणसांच्या चुकीमुळेच होतात जर लोकांनी लक्ष देवून आणि सर्व नियमांचे पालन करून जर गाड्या चालवल्या तर अपघाताचे प्रमाण खूप कमी होयील आणि अपघातामुळे लोकांचे जीव जाणार नाहीत. अपघात होण्यासाठी अनेक कारणे आहेत आणि त्यामधील एक सामान्य कारण म्हणजे अतिवेग.

mi pahilela apghat short essay in marathi

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध – Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi

Mi pahilela apghat essay in marathi.

आपण कोठेही जाताना सरास पाहतो कि रस्त्यावरून गाडी चालवत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा वेग हा खूप असतो आणि जर त्या व्यक्तीला अडचणीमध्ये त्याच्या गाडीचा वेग हाताळता आला नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर गाडी चालवत असताना जर चालकाचे मन विचलित झाले तर किंवा त्याची नजरचूक झाली तर मोठे अपघात होऊ शकतात म्हणून चालकाने आपले पूर्ण लक्ष गाडी चालवण्याकडे देवून गाडी चालवली पाहिजे त्यामुळे अपघात होणार नाहीत.

तसेच गाडी चालवणारा चालक मध्यपान करून जर गाडी चालवत असेल तर भीषण अपघात हिण्याची शक्यता असते तसेच चालकाने नियमाचे पालन न करता गाडी चालवत असेल तर देखील अपघात होतात. काहीजण मोबाईल वर बोलत गाडी चालवत असतात आणि या कारणामुळे एखील बरेचसे अपघात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण गाडी चालवताना सर्व नियमांचे पालन करून, तसेच आपले सर्व लक्ष गाडी चालवण्याकडे केंद्रित करून आणि थोडा वेग कमी करून गाडी चालवली तर ते खूप फायद्याचे ठरेल आणि रस्ता अपघात होणे खूप कमी होतील.  

भारतामध्ये तसेच आपण रोज येत जात असलेल्या भागामध्ये किंवा रस्त्यावर अनेक अपघात होता असतात आणि तसेच मी एक दिवस सकाळी लवकर आवरून ऑफिसला जात होते आणि मी रोज ऑफिसला बसने जात होतो पण त्या दिवशी मी माझी बाईक घेवून ऑफिसला जात होतो आणि माझे ऑफिस हे माझ्या घरापासून १० ते ११ किलो मीटर अंतरावर आहे मी बाईक मध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल घातले आणि ऑफिसला जाण्यासाठी निघालो.

मी गाडीवरून जाताना खूप कमी वेगामध्ये जात होतो आणि घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर म्हणजे मी घरापासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर गाठले होते. मी ऑफिसला ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्यावर खूप वर्दळ असते त्यामुळे रस्त्यावर गाड्यांचा वेग कमीच असतो. परंतु त्या दिवशी एक दुचाकी अतिशय वेगाने समोरून येत होती आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने एक बस जात होती म्हणजेच मी ज्या बाजूने जात होतो.

त्याच बाजूने बस जात होती पण बस खूप पुढे होती आणि बसचा देखील वेग होता आणि दुचाकीस्वार वळण घेवून वेगाने आला होता आणि त्याला बस दिसताच त्याच्या बाईकचा वेग कंट्रोल करता आला नाही, पंरतु बस चालकाने कसा बसा वेग कमी करून बस थांबवली होती पण बाईकवाल्याला गाडीचा वेग कमी करता न आल्यामुळे तो बसवर आदळली.

हे पाहता क्षणी मी गाडी थांबवली आणि रस्त्याच्या कडेला गाडी लावून तिकडे धाव घेतली आणि मी जाऊ पर्यंत तेथे रस्त्यावरून जाणारे खूप लोक जमले होते. गाडी वेगाने बसवर आदळल्यामुळे गाडीचा बुक्का उडाला होता आणि बाईक चालवणारा जागीच ठार झाला होता आणि पाठीमागे बसलेल्या व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला होता तसेच त्याला डोक्याला थोडे लागले होते. तसेच हाताला देखील लागले होते आणि तो तडफडत होतातेथे असणाऱ्या काही धाडशी लोकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावले.

हे सर्व पाहायचे माझे धाडस होते नव्हते आणि मी पहिल्यांदाच प्रत्यक्ष डोळ्यांनी अपघात पहिला होता आणि त्यावेळी मला खूप भीती वाटत होती तरी देखील मी त्या तडफडणाऱ्या व्यक्तीच्या जीवनदानासाठी देवाकडे प्रार्थना कारण होतो. तितक्यात रुग्णवाहिका आली आणि बाईक स्वारांना रुग्णवाहीकेमध्ये घातले आणि दवाखान्यामध्ये नेले. बसला काही झाले नव्हते तसेच बस चालकाला किंवा बसमधील कोणत्याच प्रव्याष्याला काही झाले नव्हते.

रस्त्यावर पडलेले रक्त स्वच्छ केले तसेच गाडीच्या पडलेल्या काचा आणि इतर पडलेले समान काढून वाहतुकीसाठी रस्ता साफ करून दिला आणि वाहतूक सुरु झाली पण अपघात बघितल्यानंतर माझे मन खूप अस्वस्थ झाले होते त्यामुळे मी ऑफिसला न जाता घरी गेलो आणि त्यावेळी घरातल्यांनी विचारले का परत आलास म्हणून त्यावेळी मी घडलेले सर्व हकीकत सांगितली. घरी बसल्यानंतर सतत तेच आठवत होते आणि तो विचार डोक्यातून जातच नव्हता आणि मनामध्ये त्याला अपघात झालेल्या व्यक्तींचा विचार येत होता कि त्यांना हे ऐकल्यावर काय वाटत असेल त्यांना किती दुख झाले असेल तसेच पाय फ्रॅक्चर झालेला व्यक्ती बरा असेल का अशी अनेक प्रश्न मनामध्ये येत होते.

तसेच त्या दिवशी रात्री या सर्व विचाराने झोप देखील लागली नव्हती पण सकाळी ऑफिस ला जायचे होते कारण मी त्या दिवशी अपघात पाहिल्यामुळे मन अस्वस्थ झाल्यामुळे ऑफिस चुकवले होते. मी त्या जागेवरून जाताना मला त्या अपघाताची रोज आठवण होत होती असे १० ते १५ दिवस झाले आणि जस जसे दिवस सरत गेले तस तशी माझ्या मनातील भीती निघून गेली.

पण मला समजत नाही कि लोक येवढ्या वेगाने गाडी का चालवतात ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येईल आणि त्यामुळे आपल्या कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळतील. ज्यांना कुटुंबाची आणि आपल्या जीवाची काळजी आहे त्यांनी कृपाकरून गाडी चालवताना संपूर्ण लक्ष देवून, वेगावर नियंत्रण ठेवून आणि नियमांचे पालन करून चालवावी तसेच गाडी चालवणाऱ्या सर्व लोकांनी गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवून आणि नियमांचे पालन करून गाडी चालवली तर होणारे भीषण अपघात टळतील.

सरकार देखील रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षा उपाय केले आहेत ते म्हणजे ट्रॅफिक पोलीस यंत्रणा, तसेच अरुण आणि नागमोडी वळणावर दिशादर्शवणारे किंवा पुढच्या धोक्याबद्दल माहिती देणारे बोर्ड, ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा, एकाच वेळी अगदी सहजपाने दोन वाहने जातील असा लांब रस्ता तसेच रस्ता उंच असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठडे असावे. अश्या प्रकारे वेगवेगळे उपाय करून भारत सरकार रस्ता अपघात कमी करण्याचे प्रयत्न करत आहे त्याला लोकांनी देखील चांगला प्रतिसाद देवून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत करावी.

आम्ही दिलेल्या mi pahilela apghat short essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mi pahilela apghat essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Mi pahilela apghat nibandh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mi pahilela apghat essay in marathi short Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती
  • अनुक्रमणिका
  • माहिती

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela apghat marathi nibandh

मी पाहिलेला अपघात.

               मार्च महिन्यातील एका दिवसाची घटना आहे. सकाळची वेळ होती. सगळे लोक आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते. मी परीक्षेचा अभ्यस करण्यात मग्न होतो.

मी पाहिलेला अपघात प्रसंग लेखन मराठी निबंध /  मी पाहिलेला अपघात निबंध इन मराठी /  Mi pahilela apghat Marathi essay /  Mi pahilela apghat

               इतक्यातच अचानक ‘आग...आग... वाचवा ... वाचवा...., असा जोर जोरात ओरडण्याचा आवाज माझ्या कानावर आला. मी घराच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहीलेतर, समोरच्या घरामध्ये आग लागली होती.उंचच उंच आगीचे लोट उठत होते. आगीचा तो भडका बघून काळजात धस्स होत होत. धुराचे ढग आकाशात जात होते. सकाळी हवेचा जोर जरा जास्तच असल्याने आग अधिकच भडकत चालली होती. आगीची बातमी कळताच आसपासच्या परिसरातील लॉक आग विझवण्यासाठी धावून आले. कोणी बादलीने आगीवर पाणी फेकत होते तर कोणी वाळू टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करत होता. आत्ता पोलिस सुद्धा घटनासाठली दाखल झाले होते,   पोलिसांनी लोकांच्या गर्दीला तेथून बाजूला केले.

तेवढ्यातच सायरन चा आवाज करत अग्निशमन दलाची आग विझावणारी गाडी आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी लागेचः आपले काम सूरु केले. त्यांनी भडकत्या आगीवर आपणयाचा जोराचा फवारा मारायला सुरुवात केली. अग्निशमन दलाचे दोन जवान अग्निशमन गाडीच्या शिडीच्या सहय्याने आग लागलेल्या घरामध्ये कसेबसे आत गेले आणि लगेच दोन मुल आणि एका बेशुद्ध महिलेला बाहेर घेऊन आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीमध्ये अडकलेल्या घरातील इतरही लोकांचे जीव वाचवले.

               काही लोक आगीमध्ये जास्त प्रमाणात भाजले गेले होत. त्यांना लगेच दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे होते. रुग्णवाहिकेद्वारे त्यांना दवाखान्यात पोहोचवले गेले.

               इतक्यातच ‘धडाम’ असा मोठा आवाज करत आग लागलेल्या घराचा एक भाग कोसळला. घरातील माणसांचे नशीब बलवत्तर की अग्निशमन दलाच्या जवनंनी सगळ्या लोकांना घराबाहेर काढले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु लाखोंची संपत्त्ती जळून खाक झाली.

               अपघातग्रस्त घरात राहणारे लोक जड अंतकरणाने जळत असलेल्या आपल्या घराकडे पाहत होते. ते आपल्या नशिबाला दोष देत होते. ते विचार करत होते की आत्ता त्यांचे काय होईल? ते पुन्हा कशी काय गृहस्थी उभी करणार?

               हा अपघात पाहून माझे मन भयभीत झाले होते. हा अपघात होऊन दोन महिन्र होऊन गेले आहेत, पण आगीचे लोट आणि काळ्याकुट्ट धुराचे लोट ते भयानक दृश्य आजही माझ्या डोळ्यांसमोर दिसते.

हा तुमच्या मित्र मैत्रीणींसोबत देखील हा निबंध शेअर करा.

विद्यार्थी मित्रांनो हा निबंध लिहिती असताना खालील मुद्यांना अनुसरून निबंधाचे लेखन करा.

  [मुद्दे:

परीक्षेची तयारी

आगीचे दृश्य

आग नियंत्रणात येणे

आगीचे कारण

अपघाताचा मनावर पडलेला प्रभाव

शेवट.]

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन Mi pahilela apghat in Marathi nibandh Mi pahilela apghat in Marathi language in short

Post a comment.

मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध Mi Pahilela Killa Marathi Essay

Mi Pahilela Killa Marathi Essay : मागच्या दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या काही मित्रांसह सहलींचे नियोजन केले होते. यावेळी आम्ही काही ऐतिहासिक ठिकाण पहायचे ठरवले आणि रायगडला जाण्यासाठी तयार झालो.

मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध Mi Pahilela Killa Marathi Essay

“मी पाहिलेला किल्ला” निबंध मराठी Mi Pahilela Killa Marathi Essay

किल्ल्याचा ऐतिहासिक संबंध.

रायगड हा आपल्या इतिहासाचा अभिमान आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपतींच्या स्वराज्याची ही राजधानी होती. येथेच ते हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले आणि येथेच त्यांना एका वरिष्ठ शासकाची ख्याती मिळाली. पर्यटनासाठी यापेक्षा चांगली जागा कोणती असू शकते का?

नक्की वाचा – माझे घर मराठी निबंध

किल्ल्याचे बाह्य दृश्य

आम्ही पुण्याहून एस टी. बसने रायगड गाठले. हा डोंगराळ परिसर आहे. चारही बाजूंना पर्वते आहेत. जवळपास काही गावे वसली आहेत. पावसानंतरचे दृश्य खूपच सुंदर दिसत होते. सगळीकडे हिरवळ होती. हिरव्या घनदाट वृक्षांमुळे जंगलात असल्यासारखे वाटत होते. जेव्हा आम्ही किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही. समोर काळ्या दगडांची एक भव्य पण थोडी तुटलेली इमारत उभी दिसली. महाराष्ट्र शासनाने गड किल्ल्याची दुरुस्ती केलेली होती,  गडावर देखरेख करण्यासाठी तेथे कायमस्वरूपी कार्यालयही होते.

किल्ल्याचे आतील दृश्य

त्यावेळी अनेक परदेशी पर्यटकही पर्यटनासाठी आले होते. गेट उघडताच आम्ही सगळे गडाच्या आत शिरलो. समोर एक मोठा हॉल दिसला. मार्गदर्शकाने सांगितले की तेथे महाराजांचे दरबार असायचे. हॉलजवळ तोफांचे घर होते, जिथे मोठ्या तोफा ठेवल्या जात असत. हॉलच्या आजूबाजूला बऱ्याच मोठ्या मोठ्या खोल्या होत्या. असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांचे सरदार, मंत्री इत्यादी त्या खोल्यांमध्ये राहत असत. पुढे चालत गेल्यावर गवताने वेढलेले एक मोठे मैदान दिसले. महाराजांच्या काळात येथे एक प्रचंड मोठी बाग होती असे समजले. त्याजवळच उंचीवर काही खोल्या होत्या. हा महाराजांच्या महालाचा भाग होता. मार्गदर्शकाने आम्हाला जिथे महाराजांची खोली होती ती जागा देखील दाखवली. जुन्या दगडी बांधकामामध्ये प्राचीन भव्यतेची छाप दिसत होती. ते सगळे पाहून आम्ही त्या काळात पोहचलो ज्या काळात शिवाजी महाराज रायगडमध्ये राहत होते. सुमारे दोन तासांनी आम्ही किल्ल्याबाहेर आलो.

किल्ल्याची वैशिष्ट्ये

रायगड किल्ला बऱ्याच उंचीवर आहे. त्याचे आजही ऐतिहासिक स्थळ म्हणून जतन आणि संवर्धन केले जात आहे. जरी काळाच्या ओघात त्याचा काही भाग अदृश्य झाला आहे, परंतु भिंती आजही प्रतिस्पर्धेत उभ्या आहेत.

रायगड पाहून आम्ही खूप प्रभावित झालो. शिवाजी महाराजांची गौरवगाथा आठवत आम्ही तेथून परतलो.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी
  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…
  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Class 1 to 12 Study Material For All Boards - Nirmal Academy

  • English Appreciation
  • _Appreciation Of Poem Class 8th English
  • _Appreciation Of Poem Class 9th English
  • _Appreciation Of Poem Class 10th English
  • _Appreciation Of Poem Class 11th English
  • _Appreciation Of Poem Class 12th English
  • Balbharati Solutions 12th
  • _Balbharati solutions for Marathi 12th
  • _Balbharati solutions for Hindi 12th
  • _Balbharati solutions for English 12th
  • _Balbharati solutions for Biology 12th
  • _Balbharati solutions for Math 12th
  • _Balbharati solutions for History In Marath 12th
  • _Balbharati solutions for History In English 12th
  • Dictionary Union

मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध - Mi Pahilela Suryast eassy

मी पाहिलेला सूर्यास्त - mi pahilela suryast eassy.

मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध - Mi Pahilela Suryast eassy

मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध - सूर्योदय निबंध मराठी

मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध

मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध

मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध - Mi Pahilela Suryast eassy

Thanks for Comment

essay on me pahilela killa

Our website uses cookies to improve your experience. Learn more

Contact form

मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi

मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

आमच्या घरात प्रवासाची आवड सर्वांनाच आहे. त्यातल्या त्यात निसर्गरम्य ठिकाण पाणी हे अधिकच आवडते. मी आणि ठिकाणाचा प्रवास केला परंतु त्यातील बनाने सागर मराठी गाणं खूप आवडले. निसर्ग हा माणसाचा मित्र आहे. आणि या निसर्ग मुळेच आपण सर्वास सुखद असे जीवन जगत आहोत.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्याचे दिवस चालू होते संपूर्ण सृष्टी निसर्गरम्य आणि सुखात दिसत होती.  झाडे, डोंगर, दर्या यांनी जणू हिरव्या रंगाचे शाल पांघरली होती.

हळूहळू ढगांचे पडद्याआडून सुर्यनारायण वर येत होता. हे दृश्य जणु हिरव्या साडीला केशरी रंगाची छानसी किनार असल्याप्रमाणे दिसत होते. या सुंदर निसर्गाचे वर्णन करण्यासाठी शब्द पुरणार नाही.

हे निसर्गाचे सुंदर दर्शन बघून आई-बाबांनी दोन ते तीन दिवस वर्षा सहलीला जाण्याचे ठरविले. त्यासाठी सर्वजण कुठल्या ठिकाणी फिरायला  जायचे याच्यावर विचार करत असताना बाबा म्हणाले,  कोकणातील गुहागर जवळील देवराई  पहायची  आणि  थोडेसे समुद्रकिनारा भटकायचा. बाबांचा विचारायला आणि मला खूप आवडला.

एका अतिशय निसर्गरम्य ठिकाण आम्ही पहायला जाणार होतो या विचाराने मी अधिकच आनंदित होतो. कोकणासाठी जाण्याचा आमचा प्रवास नक्की झाला. काही कोकण प्रवास रेल्वेने तर काही बसने तर काही पायी चालून जायचा होता. कोकणातील निसर्गरम्य दिशेने आमचा प्रवास सुरू झाला.

श्रावण महिना सरत होता आणि निसर्ग अधिकच खुलून येत होता अशा परिस्थितीमध्ये कोकणाचा निसर्ग पाहण्याचा आनंद हा वेगळाच होता. आकाशात ढगांचा  विरळ पडदा निर्माण झाला. आणि बघता बघता पावसाच्या अवखळ सरी धरतीवर कोसळू लागल्या. कोकणाचा सुंदर निसर्ग आणि त्यात श्रावणातील सरी हे दृष्य अद्भुत होते.

अशा या निसर्गरम्य पावसाचा आनंद घेत आम्ही चिपळूण  गुहागर ला कधी पोहोचले कळालेच नाही. त्या दिवशीचा मुक्काम आम्ही चिपळून येथेच केला. दुसऱ्या दिवशी आई-बाबा आणि मी देवराई पाहण्यासाठी निघालो. गप्पा मारत आजूबाजूचा निसर्ग पाहत आम्ही वाटाड्याच्या मागे मागे चालत होतो.

तेवढ्यात वाटाड्या म्हणाला, ” ही बघा देवराई, म्हणजेच शहरी भाषा मध्ये आला वृक्षवृद असे म्हणतात.”

ते दृश्य पाहताच माझ्या तोंडातून बापरे! असा शब्द निघाला. किती झाडे ते माझ्या जीवनामध्ये एकत्रित एवढे झाडे मी कधीही पाहिली नव्हती. ते दृश्य बघून मी जागच्या जागी  डोळे विस्फारून पाहात होते.

खरं तर हा देवराई चा दृश्य मनाला मोहीत  करणारा होता. हे दृश्य पाहून मी निसर्गाच्या अधिकच प्रेमात पडलो. समोर हिरवेगार दृश्य  पाहूनच याला वृक्षवृंद म्हणणे सुद्धा चुकीचे ठरेल कारण  राणाच्या कित्येक पट येथे वृक्ष होते. कमीत कमी चारशे पाचशे तरी झाडे असतील.

देवराई हिरवीगार आणि झाडांनी गच्च भरलेली आहेत. प्रत्येक झाडाची उंची हे सामान आणि त्याच्या वृक्ष संभारा  मुळे  सूर्यप्रकाश थोपवून धरला होता. झाडांची सावली जमिनीवर जशी जाई कोरल्या सारखी दिसते.

देवराईत फक्त झाडेच नसून फणस, आंबा, पपई, साग, पिंपळ, वड, अशा विविध प्रकारची झाडे पाहायला मिळतात. काही वडाच्या झाडाला तर पारंब्या जमिनीत घुसून त्यापासून नवीन रुक्ष तयार झालेली आहेत. तर खूप अशा प्रकारच्या झाडांवर अनेक प्रकारच्या वेली वेटाळा घातलेल्या दिसते. ही देवराई कमीत कमी शंभर वर्षापेक्षा अधिक काळ जुनी असेल.

देवराईचे सुंदर निसर्गरम्य दर्शन झाल्यानंतर पुन्हा घराकडे येताना मन जडावले. शब्द जणू मुके झाले आणि पावले जागेला थांबली. निसर्गाच्या सहवासात ऊन मानवी मनावर जणू प्रदूषणाचा राज्यावर असाच माझा हाल झालेलं होतं.

आज पर्यंत मी पाहिलेला  निसर्ग ठिकाणांपैकी कोकणातील हा प्रवास अधिकच निसर्गरम्य आणि मनाला शांत करणारा ठरला.

तर मित्रांनो ! ” मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi “   त्यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • निरक्षरता एक शाप मराठी निबंध
  • मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी
  • अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध
  • माझे आवडते कार्टून निबंध मराठी
  • महापुरावर निबंध मराठी

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी | Essay On Samudra Kinara In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी   बघणार आहोत. मला संध्याकाळी एखाद्या नैसर्गिक ठिकाणी जायला आवडते. हिरवेगार मैदान, पर्वतीय प्रदेश, मंदिरे, नदीकाठ आणि समुद्रकिनारे यासारख्या बर्‍याच ठिकाणी मी जात असतो . अश्याच एका मनमोहक समुद्रकिनाऱ्याचे वर्णन पुढील निबंधात केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

अथांग निळा सागर, त्याच्या उसळणाऱ्या लाटा, त्यांच्यावर दिसणारा पांढरा फेस अशा या विलोभनीय दृश्याचे मला विलक्षण आकर्षण वाटते . त्या फेसाळणाऱ्या लाटा पुढे पुढे येतात आणि सागराच्या किनाऱ्याला शिवून मागे फिरतात, तेव्हा एक लाट केव्हा संपली आणि दुसरी केव्हा सुरू झाली हे उमगतच नाही. लाटांचा हा पाठशिवणीचा खेळ मनसोक्तपणे पाहावा हा माझा छंद.

mi pahilela samudra kinara marathi nibandh

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

  • mi pahilela samudra kinara marathi nibandh
  • essay on samudra in marathi
  • me pahilela samudra kinara in marathi
  • me pahilela samudra essay in marathi
  • mala avadla samudra kinara

' src=

Results for marathi essay on mi pahilela gad translation from English to Hindi

Human contributions.

From professional translators, enterprises, web pages and freely available translation repositories.

Add a translation

marathi essay on mi pahilela gad

एमआई pahilela गाद पर मराठी निबंध

Last Update: 2015-08-23 Usage Frequency: 2 Quality: Reference: Anonymous

marathi essay on me pahilela gad

मुझ पर pahilela गाद मराठी निबंध

Last Update: 2016-09-17 Usage Frequency: 4 Quality: Reference: Anonymous

marathi essay on mi pahilela apghat

एमआई pahilela apghat पर मराठी निबंध

Last Update: 2014-12-01 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous

marathi essay on me pahilela bagh

मुझ पर मराठी निबंध pahilela बाग

Last Update: 2016-03-21 Usage Frequency: 4 Quality: Reference: Anonymous

marathi essay on me pahilela jatra

मुझ पर मराठी निबंध pahilela जात्रा

Last Update: 2017-02-08 Usage Frequency: 7 Quality: Reference: Atulmishra7171

marathi essay mi pahilela preshaniy sthal

मराठी निबंध मील pahilela preshaniy स्थल

Last Update: 2023-11-10 Usage Frequency: 16 Quality: Reference: Atulmishra7171

marathi essay on mi pahileli aag

Last Update: 2019-01-04 Usage Frequency: 1 Quality: Reference: Anonymous

marathi essay on mi shetkari bolnoy

मराठी निबंध mi शेतकरी bolnoy पर

Last Update: 2017-07-10 Usage Frequency: 3 Quality: Reference: Anonymous

Get a better translation with 7,867,136,451 human contributions

Users are now asking for help:.

IMAGES

  1. मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध । Mi Pahilela Killa Essay in Marathi

    essay on me pahilela killa

  2. मी पाहिलेला समुद्र किनारा मराठी निबंध

    essay on me pahilela killa

  3. मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध

    essay on me pahilela killa

  4. Mi Pahilela Apghat Essay in Marathi

    essay on me pahilela killa

  5. मि पहिला क्रिकेटचा सामना निबंध

    essay on me pahilela killa

  6. मी पाहिलेली आग मराठी निबंध

    essay on me pahilela killa

COMMENTS

  1. Mi Pahilela Killa Essay in Marathi

    मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध | Mi Pahilela Killa Essay in Marathi. आपल्या भारत देशामध्ये कित्येक वर्षापासून इतिहासाची साक्ष देत उभे राहिलेले अनेक ...

  2. मी पाहिलेला अपघात- Mi Pahilela Apghat

    मुख्यपृष्ठ वर्णनात्मक मी पाहिलेला अपघात- Mi Pahilela Apghat - मराठी निबंध -The Accident I saw Essay In Marathi- वर्णनात्मक मी पाहिलेला अपघात- Mi Pahilela Apghat - मराठी निबंध -The Accident I saw Essay In Marathi ...

  3. मी पाहिलेला अपघात निबंध मराठी

    मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi Pahilela apghat Nibandh Marathi. (400 शब्द) एके दिवशी मला काहीतरी कामा निमित्त शहराबाहेर दुसऱ्या शहरात जायचे होते ...

  4. मी पाहिलेला किल्ला निबंध मराठी

    मी पाहिलेला किल्ला हा 'लोहगड आणि विसापूर' आहे. मुळात किल्ला ...

  5. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi

    by Rahul. Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन आज आपण या लेखामध्ये मी पाहिलेला अपघात या विषयावर निबंध लिहिणार आहे. अपघात ...

  6. Mi pahilela apghat marathi nibandh

    मी पाहिलेला अपघात प्रसंग लेखन मराठी निबंध / मी पाहिलेला अपघात निबंध इन मराठी / Mi pahilela apghat Marathi essay / Mi pahilela apghat

  7. मी पाहिलेला अपघात निबंध

    मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay कडक उन्हाळा चे दिवस चालू होते. त्यामध्ये अचानक पाऊस पडला आणि सर्व वातावरण शांत आणि थंड झाले.

  8. mi pahilela apghat essay in marathi

    mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध नमस्कार मित्र ...

  9. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन

    Me Pahilela Apghat Marathi Nibhandh, मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन, मी पाहिलेला अपघात निबंध ...

  10. मी पाहिलेले शेत मराठी निबंध

    प्रिय विद्यार्थी मित्र आणि वाचक मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की सांगा. तुमच्या मनातील आनंददायक ...

  11. मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal

    आजच्या पोस्टमध्ये आम्ही " मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Essay in Marathi " या विषयावर निबंध घेऊन आलोत.

  12. मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध Mi Pahilela Killa Marathi Essay

    Mi Pahilela Killa Marathi Essay: मागच्या दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या काही मित्रांसह सहलींचे नियोजन केले होते. यावेळी आम्ही काही ऐतिहासिक ठिकाण पहायचे ठरवले आणि ...

  13. मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध

    मी पाहिलेला सूर्यास्त - Mi Pahilela Suryast eassy मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये मी पाहिलेला सूर्यास्त मराठी निबंध या विषयावर लेखन करणार आहोत आणि अत्यंत उत्कृष्ट ...

  14. माझा आवडता किल्ला- रायगड निबंध मराठी भाषेत

    #learnwithnaynateacher #myfavouritefort #raigarhfort #majhaaawadtakilla #essayinmarathi #raigarhkilla

  15. मी पाहिलेले प्राणी संग्रहालय मराठी निबंध

    मी पाहिलेले प्राणी संग्रहालय मराठी निबंध | Me Pahilela Prani Sangrahalay Marathi Nibandh By ADMIN शनिवार, २६ मार्च, २०२२

  16. मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, Mi Pahilela Cricketcha Samna

    मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध, Mi Pahilela Cricketcha Samna Marathi Nibandh क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यात बॅट आणि बॉलचा वापर करावा लागतो.

  17. मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi

    मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi. आमच्या घरात प्रवासाची आवड सर्वांनाच आहे. त्यातल्या त्यात निसर्गरम्य ठिकाण पाणी हे ...

  18. मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध

    मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध | Mi Pahilela Prekshaniya Sthal Essay In Marathi#मी_पाहिलेले ...

  19. मी अनुभवलेला पाऊस

    जागतिक व्याघ्र दिन वर मराठी निबंध. गेल्या वर्षी मी जेव्हा इयत्ता पाचवीत होतो तेव्हा सकाळी मी शाळेत जाण्यासाठी उठलो आणि माझ्या ...

  20. मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी

    me pahilela samudra essay in marathi; mala avadla samudra kinara; मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी | Essay On Samudra Kinara In Marathi By ADMIN मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९ Share Tweet Share Share ...

  21. Me Pahilela Apghat nibandh in Marathi

    #marathiessay #mepahilelaapghatessay #essayinmarathi #apghatessay

  22. me pahilela killa essay on marathi

    Find an answer to your question me pahilela killa essay on marathi

  23. Translate marathi essay on mi pahilela g in Hindi

    Contextual translation of "marathi essay on mi pahilela gad" into Hindi. Human translations with examples: marathi.